Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोना काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली तिजोरी रिकामी : राजेश टोपे

 सध्या वाईनची सुपरमार्केटमध्ये विक्री (Wine Selling Issue) करण्याची परवानगी दिल्यावरून वाद सुरू आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. 'मी स्वतः वाईन पिण्याचे समर्थन करणार नाही. मात्र, डॉक्टरांनी सुद्धा सांगितले आहे की कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती योग्य आहे'.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 11, 2022 | 03:13 PM
कोरोना काळात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी केली तिजोरी रिकामी : राजेश टोपे
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर : सध्या वाईनची सुपरमार्केटमध्ये विक्री (Wine Selling Issue) करण्याची परवानगी दिल्यावरून वाद सुरू आहे. याबाबत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी ही भूमिका स्पष्ट केली आहे. ‘मी स्वतः वाईन पिण्याचे समर्थन करणार नाही. मात्र, डॉक्टरांनी सुद्धा सांगितले आहे की कोणतीही गोष्ट प्रमाणात असेल तर ती योग्य आहे’.

कोल्हापुरात एका खासगी रुग्णालयाच्या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, की वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय दारूला प्रोत्साहन देण्यासाठी नाही. तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेतला आहे. यावेळी मास्कमुक्तीबाबतसुद्धा निर्णय घेणार आहे. ज्या राष्ट्रांनी मास्कमुक्त केले आहे, त्यांनी नेमके काय शास्त्र वापरले याचा अभ्यास करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. अनेक चांगल्या संस्थांनी राज्याचे कौतुक केले.

कोरोना काळात प्रत्येक राज्यांनी कार्यक्षमतेने काम केले आहे. मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांनी तर या काळात कोरोना उपाययोजनांसाठी तिजोरी रिकामी केली आहे. कोरोना रुग्णांसाठी त्यांनी प्राधान्य दिले. अनेक चांगल्या संस्थांनी राज्याचे कौतुक केले आहे. आम्ही आमच्या परीने जमेल तेवढे काम केले आहे, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी महाराष्ट्र सरकारबाबत केलेल्या वक्तव्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना महाराष्ट्र सरकारने कोरोना पसरविल्याचे विधान केले होते.

Web Title: Cm and dy cm emptied the coffers during corona period says rajesh tope nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2022 | 03:11 PM

Topics:  

  • PM Narendra Modi
  • rajesh tope
  • Wine Selling Issue
  • राजेश टोपे

संबंधित बातम्या

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी
1

राजकीय दबावापुढे न झुकता भारताने साधले हित, रशियाकडून कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर ५% सूट; तर अमेरिकेची नाराजी

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक
2

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
3

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण
4

नरेंद्र मोदींना नाही राहिले नेहरुंचे स्मरण; म्हणून शरद पवारांना नाही भावले पंतप्रधानांचे भाषण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.