Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Koregaon Water Crisis: कोरेगावात ‘तळहीरा’ तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ८ दिवसांत पाणी संपण्याची भीती

कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील तळहीरा पाझर तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर आहे. बेकायदेशीर पाणी उपशामुळे तलाव ८ दिवसांत कोरडा पडण्याची भीती असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने छुप्या मोटारी जप्त करण्याची मागणी केली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 04, 2026 | 05:50 PM
Koregaon Water Crisis: कोरेगावात ‘तळहीरा’ तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर! प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ८ दिवसांत पाणी संपण्याची भीती
Follow Us
Follow Us:

 

  • कोरेगावात ‘तळहीरा’ तलाव कोरडा पडण्याच्या मार्गावर!
  • प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे ८ दिवसांत पाणी संपण्याची भीती
  • वीज कनेक्शन तोडण्याची मागणी
(संजय कदम) कोरेगाव: कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागासाठी तारणहार अशी ओळख असलेल्या देऊर जवळील तळहीरा पाझर तलावात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक असतानाही या धरणातील पाणीउपसा बंद होत नसल्याने हा तलाव अवघ्या 8 दिवसात कोरडा पडण्याची भीती या भागातील जनतेला आहे याबाबत कोरेगाव प्रांत अधिकारी यांना वेळोवेळी सूचना देऊनही या तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा सुरू आहे.

गत वर्षी मे पासून दमदार पाऊस पडल्याने हा तलाव जून मध्येच पूर्ण क्षमतेने भरला होता त्यानंतर या तलावातून तळीये,देऊर मधील परवाना धारक शेतकऱ्यांनी या तलावातील पाण्याचा उपसा केला त्यामुर त्यामुळे या तलावातील पाणी पातळी खालावली होती यातच सध्या जून महिना सुरू झाला तरी अद्याप कसलाही पाऊस पडत नसल्याने सध्या पाणी टंचाई जाणवू लागली आहे.
याच तलावात देऊर गावाच्या पिण्याच्या पाण्यासाठी विहीर देखील काढण्यात आली आहे मात्र केवळ या विहिरीतल पाणी पूजनासाठी एक दिवस सोडण्यात आल्यानंतर ही पाणी योजना जागेवरच राहिली आहे.

Solapur Municipal Corporation : पावसाळ्यापूर्वी सोलापूर मनपा अलर्ट; 74 नाल्यांसह नाला सफाई मोहिमेचा महापौरांनी घेतला आढावा

सध्या देऊर मध्ये 4 दिवसातून एक वेळ पाणी मिळत आहे पाऊस न पडल्यास टंचाई अधिक तीव्र होईल अशी परस्थिती असताना या तलावातील ही पाणी योजना सुरू होण् गरजेचं आहे यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित आहे.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात हा तलाव पूर्ण कोरडा पडला होता तशी परस्थिती येऊ नये यासाठी या तलाव परिसरातील सर्व वीज कनेक्शन तत्काळ तोडावी लागतील तसेच तलावातील गुप्त पाणी चालणाऱ्या मोटारी शोधण्यासाठी लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

देऊर पाझर तलाव हा या भागातील दोन ते तीन गावांच्या पाण्यासाठी महत्वाचा असताना या तलावात केवळ जमिनी वरून नव्हे तर जमिनीच्या खालून तलावात मोटारी केबल आहेत ज्या वरून दिसत नाहीत त्यांचा शोध घेण्याची गरज आहे तरच या तलावातील पाणी भविष्यात काही दिवस कामाला येईल.  ज्ञानदेव कदम, माजी जिल्हा उपाध्यक्ष , स्वाभिमानी शेतकरी संघटना 

Satara: पालिकेच्या जागेवरील अतिक्रमणामुळे नागरिक संतप्त, सदर बाजारातील रहिवाशांचा नगरपालिकेत ठिय्या; तातडीच्या कारवाईची मागणी

Web Title: Koregaon deur talhira lake water crisis illegal water pumping fear of drought

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 05:50 PM

Topics:  

  • koregaon news
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Pune Water Crisis: जलसंपदा विभाग म्हणतो, ४० टक्के कपात करा; पुण्यात ४० टक्के पाणीकपातीवरून राजकारण तापणार
1

Pune Water Crisis: जलसंपदा विभाग म्हणतो, ४० टक्के कपात करा; पुण्यात ४० टक्के पाणीकपातीवरून राजकारण तापणार

Maharashtra Drought 2026: बळीराजाची दिवाळी गोड होणार! शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांची मदत; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
2

Maharashtra Drought 2026: बळीराजाची दिवाळी गोड होणार! शेतकऱ्यांना मिळणार ५ हजारांची मदत; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन
3

Dharashiv Water Crisis: नागरिकांनो, पाणी जपून वापरा! धरणांत अवघा ६.४४ टक्के पाणीसाठा; पुढील १० महिने पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश
4

Nagpur News :पुन्हा २४ तास शटडाऊन ;काटकसरीचा दिला सल्ला; मनपा-ओसीडब्ल्यूचे अपयश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.