Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana: ‘या’ लाडक्या बहि‍णींना मिळणार नाही 1500 रुपये, यादीत तुमचंही नाव आहे का? वाचा एका क्लिकवर

राज्यात भाजप- महायुतीच्या विजयात लाडकी बहिण योजनेचा महत्त्वाचा वाटा आहे. मात्र आता याच योजनेतील लाडकी बहिणींच टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 17, 2025 | 01:15 PM
Ladki Bahin Yojana July installment likely to arrive on Raksha Bandhan in augest political news

Ladki Bahin Yojana July installment likely to arrive on Raksha Bandhan in augest political news

Follow Us
Close
Follow Us:

Ladki Bahin Yojana News In Marathi : महाराष्ट्र सरकारच्या लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेतील (Majhi Ladki Bahin Yojana) पात्र असलेल्या महिलांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आता अनेक लाडक्या बहि‍णींचे अर्ज बाद केले जाणार असून काही दिवसांपूर्वी यवतमाळमधील २७ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. त्यानंतर अमरावती जिल्हातून तब्बल २१ हजार ९३७ महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत, अशी माहिती मिळत आहे.

२१ हजार महिलांचे अर्ज बाद

अमरावती जिल्ह्यातील ४७ महिलांनी स्वतःहून लाडकी बहीण योजनेचा लाभ सोडला आहे. सध्या अमरावतीतील ६ लाख ९५ हजार ३५० महिला लाडकी बहिन योजनेचा लाभ घेत आहेत. विविध कारणांमुळे २१ हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले. त्यामुळे महिलांना या योजनेचा लाभ कधीच मिळणार नाही. आता लाडकी बहिन योजनेसाठी अर्जदारांची नोंदणी बंद झाली आहे. त्यामुळे इथून भविष्यात कोणालाही अर्ज करता येणार नाही.

Maharashtra Rain : राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची जोरदार बॅटिंग; ‘या’ भागात झाला मोसमातील सर्वात जास्त पाऊस

कोणाला लाभ मिळणार नाही?

लाडकी बहिण योजणेच्या ज्या लाभार्थ्यांनी निकषांबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांना या योजनेतून बाद करण्याची शक्यता आहे. अमरावतीतील २१ हजार महिलांचे अर्ज देखील या कारणांमुळे बाद करण्यात आले. महिलांचे उत्पन्न २.५ लाखांहून अधिक, चारचाकी वाहने आणि इतर योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांचे अर्ज बाद करण्यात येणार आहे. त्यामुळे जर तुम्हीही निकषांबाहेर जाऊन लाभ घेतला असेल तर तुम्हालाही योजनेचा लाभ मिळणार नाही.

जुलैचा हप्त कधी येणार?

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिला जुलैच्या हप्त्याची वाट पाहत आहे. जुलैचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न पडला असेल तर जुलै हप्ता पुढच्या दोन आठवड्यांमध्ये यायला हवा. या संदर्भात कोणतीही घोषणा झालेली नाही. फक्त, लवकरच माहिती देता येईल.

या योजनेचा उद्देश काय आहे?

या योजनेचा उद्देश राज्यातील महिलांना आर्थिक मदत करणे हा आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत या योजनेमुळे सरकारला चांगला पाठिंबा मिळाला. या योजनेसाठी वेगवेगळ्या विभागांकडून पैसे घेतल्याबद्दलही सरकारवर टीका होत आहे.

महायुती सरकारचे आश्वासन

नोव्हेंबर २०२४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने लाडकी बहिणींना देण्यात येणारी रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सात महिने उलटूनही हे आश्वासन पूर्ण झालेले नाही. या योजनेसाठी आदिवासी विकास विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचे पैसे वापरल्याबद्दल सरकारवर बरीच टीका होत आहे.

अदिती तटकरे काय म्हणाल्या?

आदिती तटकरे यांनी आपल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, २०२५-२०२६ मध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र महिलांना आर्थिक लाभ देण्यासाठी महिला आणि बालविकास विभागांतर्गत सर्वसाधारण प्रवर्गासाठी २८,२९० कोटी रुपये, आदिवासी विकास विभागांतर्गत आदिवासी प्रवर्गासाठी ३,२४० कोटी रुपये आणि सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गासाठी ३,९६० कोटी रुपयांचे बजेट ठेवण्यात आले आहे.

Pimpri News : कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या खाजगी बसची एसटीला जोरदार धडक; 13 जण जखमी

Web Title: Ladki bahin yojana 21000 womens application rejected check weather your name in list or not

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 01:15 PM

Topics:  

  • amravati
  • Ladki Bahin Yojana
  • maharashtra

संबंधित बातम्या

AMRAVATI : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप आलं – अमोल मिटकरी
1

AMRAVATI : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला राजकीय स्वरूप आलं – अमोल मिटकरी

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं
2

Ajit Pawar : वसईकर, कुठे जाऊन बसता तुम्ही? अजित पवारांनी अधिकाऱ्यांना झापलं

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम
3

पुण्यातील नाट्यगृहांचे नूतनीकरण ‘या’ महिन्यापर्यंत होणार; वारंवार येणाऱ्या समस्यांना मिळणार पूर्णविराम

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती
4

महिला खेळाडूंसाठी चेंजिंग रूमची सुविधा होणार उपलब्ध, क्रीडा युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.