Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचा खर्च सरकारला परवडेना? १८ नोव्हेंबरनंतर योजना होणार बंद? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य

Ladki Bahin Yojana : लाडकी बहिण योजना बंद होणार? या सोशल मीडियावरील व्हायरल मेसेजने लाडक्या बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे. १८ नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचा दावा केला जात आहे. पण...

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 15, 2025 | 01:09 PM
ekyc ladki bahin yojana

ekyc ladki bahin yojana

Follow Us
Close
Follow Us:
  • लाडकी बहिणी योजना होणार बंद?
  • व्हायरल मेसेजने लाडक्या बहिणांचा उडाला गोंधळ
  • काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Ladki Bahin Yojana News in Marathi : नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना (Ladki Bahin Yojana)  बंद होणार असल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे. १८ नोव्हेंबरनंतर ही योजना बंद होणार असल्याचे म्हटले जात आहे. यामुळे लाडक्या बहिणींना धक्का बसला आहे. पण सोशल मीडियावरील या व्हायरल मेसेज मागचं सत्य काही औरच आहे.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…

सध्या लाडक्या बहिणी योजने दीड कोटींपेक्षा जास्त लाभार्थी आहेत. यातील काही खोटे लाभार्थी देखील आहे. यामुळे सध्या सर्व अर्जांची पडताळणी सुरु आहे. यासाठी E-KYC करण्यास सांगण्यात आले आहे. पण सोशल मीडियावर केला जात असलेल्या दाव्यानुसार, खरंच लाडकी बहिण योजना बंद होणार आहे का?

काय आहे व्हायरल मेसेजमध्ये? 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये दावा केला जात आहे की, १८ नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. सरकारला लाडक्या बहिणींचा खर्च परवडत नसल्याने ही योजना बंद केली जाणार आहे. या व्हायरल मेसेजमुळे लाडक्या बहिणींमध्ये गोंधळ उडाला आहे. मुख्यत: ग्रामीण भागातील अनेक बहिणींना अद्याप लाडक्या बहिणीचे अनुदान मिळालेले नाही. यामुळे ही योजना बंद झाली असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय अनेक लाडक्या बहिणींची e-KYC झालेली नाही.

काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार, लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. सध्या e-KYC अनिवार्य करण्यात आली असून याची पडताळणी सुरु आहे. यासाठी लाभार्थ्यांना दोन महिन्याचा वेळ देण्यात आला होता, यासाठी आता केवळ ५ दिवस उरले आहे. १८ नोव्हेंबरपर्यंत e-KYC ची प्रक्रिया लाभार्थ्यांना पूर्ण करायची आहे. ज्या महिलांनी e-KYC पूर्ण केलेली आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळत राहिल. सध्या काही लाभार्थींना अनुदान मिळालेले नाही. वेबसाईट बदलेली असल्याने लाभार्थ्यांना अनुदान मिळण्यास वेळ लागत आहे.

कुठे कराल e-KYC ?

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC साठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. त्यावर दिलेली सर्व प्रक्रिया पूर्ण करा. यानंतर तुमची e-KYC झाली असल्यास तुम्हाला या योजनेचा लाभ मिळत राहिल. दरवर्षी जून महिन्यात याची पडताळणी देखील केली जाणार आहे. तसेच सध्या यामध्ये काही बदल केले जात आहेत. ज्या महिलांच्या पतीचे निधन झाले असेल, त्यासाठी डेथ सर्टिफिकिट अपलोड करण्यासाठी वेबसाइटमध्ये बदल केला जात आहे.  यामुळे अनुदान मिळण्यास उशिर होत आहे. पण योजना बंद झालेली नाही.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेबद्दल एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले…

Web Title: Ladki bahin yojana scheme will be closed after november 18 know the truth behind viral message

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 01:09 PM

Topics:  

  • Aaditi Tatkare
  • Ladki Baheen Yojana
  • maharashtra

संबंधित बातम्या

राज्यात कुष्ठरोग शोध अभियान! १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी
1

राज्यात कुष्ठरोग शोध अभियान! १७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान घरोघरी तपासणी

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा
2

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात पत्रकारांसाठी ‘AI’ प्रशिक्षण कार्यशाळा; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची घोषणा

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…
3

Pratap Sarnaik : एसटीच्या उत्पन्नवाढीसाठी ‘पंचसूत्री आराखडा’ तयार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती…

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती
4

पाईप तुटल्याने संभाजीनगरमध्ये कामात अडथळा! एमजेपीच्या सूत्रांनी दिली माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.