Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Latur Crime News: तोतया पोलिस अडकला जाळ्यात; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीस लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून ४ लाख ३० हजार जप्त केले.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 25, 2026 | 04:21 PM
Latur Crime News: तोतया पोलिस अडकला जाळ्यात; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Latur Crime News: तोतया पोलिस अडकला जाळ्यात; ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Follow Us
Close
Follow Us:
  • तोतया पोलिस अडकला जाळ्यात
  • ४.३० लाखांचा मुद्देमाल जप्त
  • अनेक जिल्ह्यांत फसवणुकीची कबुली
Latur Crime News: स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचा बनाव करून चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांची फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीस लातूर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्याच्याकडून ४ लाख ३० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढत्या फसवणुकीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात आली होती. अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला असताना नवीन रेणापूर नाका परिसरात संशयित व्यक्तीबाबत गोपनीय माहिती मिळाली.

त्यानुसार नांदेड, परभणीसह अन्य जिल्ह्यामध्ये घातली टोपी आरोपीने नांदेड व परभणी जिल्ह्यांतही मागील दोन वर्षांपासून अशाच प्रकारे फसवणूक केल्याची कबुली दिली असून संबंधित पोलीस ठाण्यांशी समन्वय साधून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलिस ठाण्यात भा. न्या. सं. कलम ३१८ (४), ३१६ (२), ३१९(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सापळा रचून विजय अनिरुद्ध कदम (वय २५, रा. परभणी) यास ताब्यात घेण्यात आले. चौकशीत आरोपीने वर्तमानपत्रांमधील चोरीच्या घटनांची माहिती घेऊन संबंधित फिर्यादींशी संपर्क साधायचा.

स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगून यूपीएससी मुलाखतीचा व्हिडिओ दाखवत विश्वास संपादन करून बनावट पंचनामा तयार करत चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळवून पोलिसांचे आवाहन लातूर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कोणीही स्वत: ला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून पैसे मागत असल्यास त्यावर विश्वास ठेवू नये. संशयास्पद व्यक्तींबाबत तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष किंवा जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

ही कारवाई पोलिस अधीक्षक अमोल तांबे व अपर पोलिस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या पथकाने केली. देतो, असे सांगून मोठी रक्कम उकळत असल्याचे समोर आले. अहमदपूर येथील एका नागरिकाकडून १९ मार्च रोजी ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

Web Title: Latur crime news imposter cop caught in the net goods worth 430 lakh seized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Latur
  • Latur Crime

संबंधित बातम्या

लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव
1

लातूर जिल्ह्यात अवैध वाहतुकीचा विळखा कायम, प्रशासनाचे दुर्लक्ष उघड; परिवहन मंत्र्यांच्या आदेशानंतरही कारवाईचा अभाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.