Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मेनोपॉज क्लिनिक’चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

राजेनिवृत्तीच्या काळात महिला शारीरिक आणि मानसिक समस्यांनी त्रस्त असतात. असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना घरपोच सेवा देण्यासाठी 'महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर' कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 23, 2026 | 11:45 AM
'मेनोपॉज क्लिनिक'चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

'मेनोपॉज क्लिनिक'चा शुभारंभ! रजोनिवृत्ती काळातील महिलांना मिळणार मोफत समुपदेशन व उपचार

Follow Us
Follow Us:

सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यासाठी आयोजित ‘वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार’ आणि ‘महाआरोग्य सन्मान २०२६’ सोहळा आज यशवंतराव चव्हाण केंद्र येथे उत्साहात पार पडला. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि राज्यमंत्री मेघना साकोरे बोडर्डीकर यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.(फोटो सौजन्य – istock)

1 दिवसात किती किलोमीटर चालायला हवं? रोज चालण्याचे तुफान फायदे

या सोहळ्यात २३ जणांना ‘आरोग्यरत्न पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. यामध्ये १ लाख रुपये, प्रशस्तीपत्र आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच, दुर्गम भागात सेवा देणारे डॉक्टर, परिचारिका आणि आशा स्वयंसेविका अशा १७४ गुणवंतांना ‘महाआरोग्य सन्मान’ प्रदान करण्यात आला. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आपल्या भाषणात आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. ते म्हणाले, आमचे डॉक्टर आणि कर्मचारी समर्पित भावनेने काम करत असून ते सामान्य जनतेसाठी देवदूत ठरत आहेत.

राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी ‘आशा’ स्वयंसेविकांचा उल्लेख आरोग्याचा कणा असा केला आणि मेनोपॉज क्लिनिक महिलांमधील संकोच दूर करण्यास मदत करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर आमदार राजू खरे, मुंबईचे उपमहापौर संजय घाडी, आरोग्य सचिव ई. रवींद्रन आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या आरोग्यविषयक व्हिडिओंचे आणि आरोग्य दिनदर्शिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.

पोटाची सुटलेली ढेरी कमी करण्यासाठी नियमित करा कढीपत्त्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील असंख्य बदल

दर बुधवारी येथे रजोनिवृत्ती काळातील महिलांना मोफत समुपदेशन व उपचार मिळतील. असा उपक्रम राबवणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

यासोबतच, असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना घरपोच सेवा देण्यासाठी ‘महाराष्ट्र पॅलिएटिव्ह केअर’ कार्यक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला.कार्यक्रमात महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा ‘मेनोपॉज क्लिनिक’ उपक्रमाचे राज्यस्तरीय लोकार्पण करण्यात आले. राज्यातील ५८० ठिकाणी ही विलनिक्स सुरू करण्यात आली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Launch of menopause clinic menopausal women will get free counseling and treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Health Care Tips
  • menopause
  • women health

संबंधित बातम्या

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक
1

Skin Care साठी गोकर्णाच्या फुलांचा चहा ठरेल फायदेशीर! चेहऱ्यावर महिनाभरात दिसेल नैसर्गिक चमक

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल
2

Kidney Stone: मुतखडा पुन्हा होण्याची कारणे? जीवनशैलीत केलेल्या ‘या’ चुका शरीरासाठी ठरतात महाभयंकर, वेळीच करा बदल

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश
3

Inflammation: दीर्घकाळ टिकणाऱ्या सुजेमुळे हैराण झाला आहात? मग आहारात करा ‘या’ सुपरफूड्सचा समावेश

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे
4

Heart Attack: गॅस समजून छातीत वाढलेल्या वेदनांकडे दुर्लक्ष करता? हार्ट अटॅक येण्याच्या आधी शरीरात दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.