Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics : राजकीय नेत्यांच्या प्रशिक्षणाला ‘ब्रेक’, नगरसेवकांची दांडी; रिकाम्या खुर्त्यांचीच चर्चा

नांदेडमध्ये पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान कार्यशाळा-२०२६ या कार्यक्रमात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 16, 2026 | 03:08 PM
Leaders Absent from Training Center for BJP Corporators Nanded Political News

Leaders Absent from Training Center for BJP Corporators Nanded Political News

Follow Us
Follow Us:

Nanded News : नांदेड : भारतीय जनता पक्षाच्या नांदेड महानगर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान कार्यशाळा-२०२६ या कार्यक्रमात अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले आहे. शहरात असतानाही अनेक नव्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी कार्यशाळेकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले. नांदेड महानगरात (Nanded News) भाजपाचे मोठ्या संख्येने पदाधिकारी, विविध आघाड्या-मोच्र्यांचे कार्यकर्ते तसेच महापालिकेतील नगरसेवक आहेत. मात्र या सर्वांपैकी मोजकेच नगरसेवक कार्यशाळेत उपस्थित होते. (Political News)

 

सभागृहातील उपस्थिती पाहता कार्यकत्यपिक्षा रिकाम्या खुर्थ्यांची संख्या अधिक असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली. महापालिका निवडणुकीच्या वेळी भाजपाकडून उमेदवारीसाठी तब्बल साडेसहाशेहून अधिक इच्छुकांनी अर्ज भरले होते. त्या
तुलनेत प्रशिक्षण कार्यशाळेत २५ टक्के उपस्थितीही दिसून आली नाही. उमेदवारीच्या वेळी उत्साह दाखविणारे अनेक इच्छुक आणि कार्यकर्ते प्रशिक्षणाच्या वेळी मात्र अनुपस्थित राहिल्याचे चित्र स्पष्ट झाले.

हे देखील वाचा : दुबे काय तुमचा जावई आहे का? भीमाशंकर दर्शनावरुन रोहिणी खडसेंची सरकारला चपराक

महिलांची उपस्थिती एक टक्क्यांपेक्षा कमी

या कार्यशाळेस पक्षाचे नवनिर्वाचित प्रदेश उपाध्यक्ष प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. व्यासपीठावर नेतृत्व उपस्थित असले तरी सभागृहात कार्यकर्त्यांची संख्या अत्यल्प असल्याने कार्यक्रमाला अपेक्षित रंग चढला नाही. विशेष म्हणजे संपूर्ण कार्यक्रमात महिलांची उपस्थिती एक टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले. प्रशिक्षण कार्यशाळा म्हणजे कार्यकर्त्यांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक कार्यपद्धती आणि राजकीय दृष्टिकोन समजून घेण्याची महत्त्वाची संधी असते. अशा कार्यक्रमांत नगरसेवक, पदाधिकारी तसेच स्वीकृत सदस्यपदासाठी इच्छुक कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात हा कार्यक्रम काही मोजक्या नेते आणि कार्यकर्त्यांपुरताच मर्यादित राहिल्याची टीका कार्यकर्त्यांतून होत आहे. दरम्यान, महापालिका निवडणुकीनंतर भाजपात मोठ्या प्रमाणावर ‘इन्कमिंग’ झाले होते. त्यापैकी अनेक नगरसेवक पूर्वी काँग्रेसमधून आलेले असल्याने संघटनात्मक अभ्यासवर्गाचे महत्त्व त्यांच्या उपस्थितीतून दिसून आले नाही, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

हे देखील वाचा : विरोधक किस झाड की पत्ती! ‘हा’ जिल्हा शिवसेनामय; सर्व पंचायत समित्यांवर…

मराठी भाषा अस्मितेचा श्वास

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी शेकडो वर्षांचा इतिहास आणि शासनासोबत जवळपास अकरा वर्षे सातत्याने प्रयत्न करावे लागले. हा दर्जा उशिरा मिळाला असला तरी मराठी भाषेचा अभिमान बाळगणे व तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे हे आपले कर्तव्य आहे. ब्ये मराठी भाषा ही आपल्या अस्मितेचा श्वास म आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मा. मा. जाधव क. यांनी केले. उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ब्ये महाराष्ट्र शासन, ग्रंथालय संचालनालय मुंबई ना व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय ट नांदेड यांच्या वतीने आयोजित दोन दिवसीय बर ग्रंथोत्सवाच्या (दि. १५ मार्च) आयोजित बर ‘अभिजात मराठी भाषा व साहित्य’ या 5. परिसंवादाच्या अध्यक्षीय समारोप प्रसंगी ते द्ध बोलत होते. यावेळी डॉ. जाधव म्हणाले ड की, अभिजात भाषेचा दर्जा मिळणे म्हणजे न हजारो वर्षांच्या सांस्कृतिक परंपरेचा गौरव ना होय. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून गी ती समाजातील वेदना, संघर्ष आणि दुःख है. व्यक्त करणारे प्रभावी माध्यम आहे.

Web Title: Leaders absent from training center for bjp corporators nanded political news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • BJP Politics
  • nanded news
  • political news

संबंधित बातम्या

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
1

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
2

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद
3

CJP Press Conference :ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक; CJP ची दिल्लीत पत्रकार परिषद

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग
4

Pune MLC Election 2026: पुणे पदवीधरसाठी भाजप कोणाला देणार संधी?! महाविकास आघाडीतही इच्छुकांची रांग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.