Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News: भाजपवर प्रणिती शिंदेंची टीका!चोराच्या उलट्या बोंबा, डेटा सेंटरमुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार

Solapur News: राहुल गांधींची वाढती लोकप्रियता पाहून भाजपच्या नेत्यांचे धाबे दणाणले आहेत. उद्या बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याचे आव्हान अमित शहा यांनी स्वीकारावे आणि ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 04, 2026 | 01:01 PM

Follow Us

उजनी धरण परिसरात प्रस्तावित डेटा सेंटरमुळे शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार असून, शेतमजूर बेरोजगार होण्याची भीती आहे. डेटा सेंटरच्या नावाखाली रोजगाराचे आमिष दाखवून फसवणूक केली जात असल्याचा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला. डेटा सेंटरसाठी पाणी वळविल्यास शेतकऱ्यांना महिन्यातून एकदाच पाणी मिळेल, असा दावाही त्यांनी केला. भाजपच्या होणाऱ्या मोर्चावर टीका करताना शिंदे म्हणाल्या, रामराज्याचे स्वप्न दाखवणाऱ्या भाजपला आता ‘आमचे सरकार वाचवा’ असा नारा देण्याची वेळ आली आहे. अराजकता नसल्याचा दावा करणाऱ्यांनी मोर्चा काढणे हास्यास्पद आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे सोंग भाजप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

Follow Us:

Web Title: Solapur news praniti shinde criticizes the bjp a classic case of the thief shouting the loudest sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • BJP
  • BJP Politics
  • praniti shinde

संबंधित बातम्या

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट
1

Karjat Saidongar Deforestation : टोरंट कंपनीकडून भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीला कोट्यवधींचा निधी! प्रकाश आंबेडकरांचा गौप्यस्फोट

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज
2

Praniti Shinde on BJP : ‘हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या’, प्रणिती शिंदेंचं भाजपला ओपन चॅलेंज

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट
3

Rohit Pawar : भाजपकडून कुटुंबात वाद लावण्याचा प्रयत्न? पार्थ आणि सुनेत्रा पवारांना एकटं पाडलं जातंय? रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी
4

Satara District Bank Election: जिल्हा बँकेत भाजप सर्वात मोठा पक्ष; नऊ जागा पटकावून अध्यक्ष पदाची मोर्चेबांधणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.