Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

केईएममध्ये ‘एमएए आयव्हीएफ’ केंद्र स्थापन! परवडणाऱ्या वंध्यत्व उपचारांना चालना देण्याचा केंद्राचा उद्देश

वध्यत्व ही लाखो दाम्पत्यासमोरील संवेदनशील समस्या असून सार्वजनिक रुग्णालयात अत्याधुनिक प्रजनन तंत्रज्ञान उपलब्ध होणे ही सामाजिक दृष्टीने महत्त्वाची पायरी मानली जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 21, 2026 | 10:54 AM
केईएममध्ये 'एमएए आयव्हीएफ' केंद्र स्थापन! परवडणाऱ्या वंध्यत्व उपचारांना चालना देण्याचा केंद्राचा उद्देश

केईएममध्ये 'एमएए आयव्हीएफ' केंद्र स्थापन! परवडणाऱ्या वंध्यत्व उपचारांना चालना देण्याचा केंद्राचा उद्देश

Follow Us
Follow Us:

परवडणाऱ्या दरात वंध्यत्व उपचार उपलब्ध करून देण्यासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात ‘एमएए आयव्हीएफ’ केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक आयव्हीएफ (इन-विट्रो फर्टिलायझेशन) सेवा मर्यादित प्रमाणात उपलब्ध असल्याने मध्यम व अल्प उत्पन्न गटातील दाम्पत्यांना खासगी रुग्णालयांकडे वळावे लागते. या पार्श्वभूमीवर केईएममध्ये सुरू होणारे हे केंद्र सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेत महत्त्वाची भर मानले जात आहे. वंध्यत्वाच्या उपचारांमध्ये नैतिकता, पारदर्शकता आणि शास्त्रीय निकष यांवर भर देत परवडणाऱ्या दरात सेवा देण्याचा या केंद्राचा उद्देश आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

Mhada Lottery : म्हाडाच्या सदनिका आता आवाक्याबाहेर! मुंबईमध्ये बाजारभावापेक्षा अधिक दरामुळे घरांची विक्री रखडण्याची शक्यता

हे केंद्र डॉ. अंजली आणि डॉ. अनिरुद्ध मालपानी यांच्या पुढाकारातून साकारले असून त्यांनी केईएम या आपल्या मातृसंस्थेला देणगी स्वरूपात सहकार्य केले आहे. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर उभारलेले हे केंद्र आधुनिक भ्रूणविज्ञान प्रयोगशाळा, डिजिटल वैद्यकीय नोंदी आणि प्रगत आयव्हीएफ तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. केवळ उपचारच नव्हे, तर राज्यभरातील स्त्रीरोगतज्ज्ञांना आयव्हीएफ तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे आणि भारतात आयव्हीएफ उपचार अधिक किफायतशीर कसे करता येतील यावर संशोधन करणे, हेही केंद्राचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे केईएमची सर्वसमावेशक आरोग्यसेवा अधिक बळकट होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

सामाजिक दृष्टीने महत्त्वाची पायरी:

वध्यत्व ही लाखो दाम्पत्यासमोरील संवेदनशील समस्या असून सार्वजनिक रुग्णालयात अत्याधुनिक प्रजनन तंत्रज्ञान उपलब्ध होणे ही सामाजिक दृष्टीने महत्त्वाची पायरी मानली जाते. ‘एमएए आयव्हीएफ केंद्रामुळे परवडणाऱ्या दरात गुणवत्तापूर्ण उपचार मिळून अनेक कुटुंबाना पालकत्वाचे स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मुंबई विभाग दहावीला साडेतीन लाख विद्यार्थी.एक केंद्र संवेदनशील म्हणून जाहीर

सोमवारी होणार केंद्राचे उद्घाटन:

२३ फेब्रुवारी रोजी एमएए आयव्हीएफ केंद्राचे उद्घाटन होणार असून राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते हा सोहळा पार पडणार आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Maa ivf center established in kem the center aims to promote affordable infertility treatment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 10:54 AM

Topics:  

  • Health Updates
  • KEM HOSPITAL
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित
1

मुंबईत मॅकडोनाल्डसह ३ ठिकाणांवर FDAची कारवाई; गंभीर त्रुटी आढळल्याने अन्न परवाने निलंबित

Health Update: ‘एमआरएनए’ लसीची यशस्वी चाचणी! कर्करोग पुन्हा रोखणार; मेलेनोमा शरीरात पसरण्याचा धोका कमी
2

Health Update: ‘एमआरएनए’ लसीची यशस्वी चाचणी! कर्करोग पुन्हा रोखणार; मेलेनोमा शरीरात पसरण्याचा धोका कमी

Maharashtra Breaking News Today 2026:  NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर
3

Maharashtra Breaking News Today 2026: NEET, अन् ‘वंदे मातरम्’वरून राजकीय घमासान, राहुल गांधींच्या आरोपांना भाजपचे प्रत्युत्तर

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन
4

‘विकसित भारत @२०४७’ साठी मजबूत…’; Assocham च्या परिषदेत उद्योग जगतातील दिग्गजांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.