Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘ॲक्शन मोड’वर; मुख्यमंत्र्यांसह 54 आमदारांना नोटिसा, ‘हे’ आहे कारण…

शिवसेनेच्या 16 आमदारांच्या (Shivsena MLA) अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस (Notice to Shivsena MLA) पाठवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ही नोटीस बजावली आहे. दोन्ही गटातील आमदारांना सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देशही त्यांनी नोटिसीमार्फत दिले आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 09, 2023 | 09:07 AM
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ‘ॲक्शन मोड’वर; मुख्यमंत्र्यांसह 54 आमदारांना नोटिसा, ‘हे’ आहे कारण…
Follow Us
Follow Us:

मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या (Shivsena MLA) अपात्रतेच्या निर्णय प्रक्रियेला वेग आला आहे. शिवसेनेच्या 40 तर ठाकरे गटाच्या 14 आमदारांना नोटीस (Notice to Shivsena MLA) पाठवण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी ही नोटीस बजावली आहे. दोन्ही गटातील आमदारांना सात दिवसांमध्ये उत्तर देण्याचे निर्देशही त्यांनी नोटिसीमार्फत दिले आहेत.

ठाकरे गटाने नुकतेच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत अपातत्रेसंदर्भात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेबाबत लवकरच निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार अपात्रतेसंदर्भात कायदेशीर बाबी तपासण्याकरिता यापूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेची घटना, पक्षप्रमुख कोण याबाबतची माहिती मागविली होती.

धाकधूक वाढली

अपात्रतेच्या कारवाईला त्यामुळे आता वेग येणार आहे. शिंदे गटाचे आमदारांची यामुळे धाकधूक वाढली आहे. शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांनी निवडणूक आयोगाकडून मागवली होती. मागील आठवड्यात ही प्रत विधानसभा कार्यालयाकडे प्राप्त झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेत फूट पडण्यापूर्वी पक्ष कोणाचा होता. यावर निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ठाकरे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गटाला शिवसेना हे पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह देण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात सादर केली असून, तत्काळ सुनावणीची मागणी केली आहे. या याचिकेत मुख्यमंत्री शिंदेचा गट शिवसेनेचे प्रतीक असलेल्या धनुष्यबाणाचा गैरवापर करीत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप आहे.

Web Title: Maharashtra assembly president rahul narvekar issue notices to shivsena mla nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2023 | 09:07 AM

Topics:  

  • maharashtra
  • political news
  • Rahul Narvekar
  • shivsena
  • Shivsena MLA

संबंधित बातम्या

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?
1

Eknath Shinde Delhi Visit : मोदी-शिंदेंमध्ये तासभर चर्चा; पुणे शिक्षक मतदारसंघावरून महायुतीत धुसफूस?

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
2

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
3

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
4

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.