Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 26 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: महाराष्ट्र बनले औषधनिर्मितीचे पॉवरहाऊस! मुंबई-पुण्याच्या बळावर झेपावला फार्मा उद्योग, दोन लाखांहून अधिक रोजगार

भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा औषध उत्पादक देश असून जागतिक जेनेरिक औषधांच्या सुमारे २० टक्के गरज भागवतो.जैवऔषधे, लसी, संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि उच्च तंत्रज्ञानाधारित औषधनिर्मिती या क्षेत्रांतही महाराष्ट्र पुढे येत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 11, 2026 | 10:30 AM
महाराष्ट्र बनले औषधनिर्मितीचे पॉवरहाऊस! मुंबई-पुण्याच्या बळावर झेपावला फार्मा उद्योग, दोन लाखांहून अधिक रोजगार

महाराष्ट्र बनले औषधनिर्मितीचे पॉवरहाऊस! मुंबई-पुण्याच्या बळावर झेपावला फार्मा उद्योग, दोन लाखांहून अधिक रोजगार

Follow Us
Follow Us:

‘फार्मसी ऑफ द वर्ल्ड’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या औषध उद्योगाच्या झपाट्याने होत असलेल्या विस्तारात महाराष्ट्राने कणा म्हणून भूमिका बजावली आहे. महाराष्ट्र औषधनिर्मितीचा पावरहाऊस ठरत आहे.पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि सारापूर या फामा हवाच्या बळावर भारतीय औषध उद्योगाने जागतिक बाजारपेठेत मोठी झेप घेतली असून, राज्यातील फार्मा क्षेत्रात दोन लाखांहून अधिक रोजगार निर्माण झाले आहेत. केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयातर्फे मुंबईत आयोजित कार्यक्रमात संयुक्त सचिव मोहित यादव यांनी ही माहिती दिली.(फोटो सौजन्य – AI)

Eknath Shinde: महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदींचा सिंहाचा वाटा; एकनाथ शिंदेंकडून पंतप्रधानांचे अभिनंदन

नागपूर, संभाजीनगरातही मोठ्या प्रमाणावर उत्पादन

भारताचा औषध उद्योग २०१४ मधील २० अब्ज डॉलर्सवरून २०२६ मध्ये जवळपास ६० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला असून, २०३० पर्यंत १३० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या वाढीमध्ये महाराष्ट्राचा वाटा लक्षणीय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. देशातील सर्वात मोठ्या फार्मा क्लस्टर्सपैकी एक म्हणून मुंबई-पुणे पट्टा ओळखला जातो. उत्पादन, संशोधन, निर्यात आणि कुशल मनुष्यबळ या चारही क्षेत्रांत राज्याने आघाडी घेतली आहे. मुंबई व पुण्यात राष्ट्रीय तसेच बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांची मुख्यालये आणि संशोधन केंद्रे कार्यरत आहेत, तर तारापूर आणि छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक पट्टयांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषध उत्पादन केले जाते.

महाराष्ट्रातील उद्योगांचे मोठे योगदान

भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा औषध उत्पादक देश असून जागतिक जेनेरिक औषधांच्या सुमारे २० टक्के गरज भागवतो.जैवऔषधे, लसी, संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि उच्च तंत्रज्ञानाधारित औषधनिर्मिती या क्षेत्रांतही महाराष्ट्र पुढे येत आहे. त्यामुळे आगामी दशकात राज्याची भूमिका केवळ देशाच्या नव्हे तर जागतिक औषध उद्योगाच्या नकाशावर अधिक ठळक होण्याची चिन्हे आहेत.मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि तारापूर परिसरात देशातील अनेक आघाडीच्या औषध कंपन्यांची उत्पादन व संशोधन केंद्रे आहेत. अनेक नामांकित फार्मा कंपन्यामुळे महाराष्ट्र देशाच्या औषध उद्योगातील सर्वात प्रभावी केंद्रांपैकी एक बनला आहे.

MMRDA Projects : वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणार; MMR ला 22,611 कोटींची मोठी भेट! घोडबंदर-भाईंदर बोगदा, मेट्रो विस्ताराला हिरवा कंदील

८८ भारतीय कंपन्या डायबेटीस, कार्डियाक, ऑन्कोलॉजी, डर्माटॉलॉजी आणि महिला हेल्थ केअर सारख्या क्षेत्रात सर्व काम करत आहे. अर्जेनिक्स हेल्थकेअर सारख्या कंपन्या महिलांच्या हॉर्मोनल हेल्थ, प्रजनन क्षमता आणि मेनोपॉज साठी विशेष काम करत आहेत. महाराष्ट्रात कुशल मनुष्यबळ, राज्य सरकारचे धोरण यामुळे महाराष्ट्र फक्त देशाचेच नव्हे तर जगाचे फार्मा हब बनेल यात शंका नाही. भारतीय फार्मा उद्योग आता केवळ ‘व्हॉल्यूम ‘पुरता मर्यादित न राहता ‘व्हॅल्यू, इनोव्हेशन आणि ग्लोबल लीडरशिप ‘च्या नव्या युगात प्रवेश करत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Maharashtra emerges as a pharmaceutical powerhouse pharma industry surges on the strength of mumbai and pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Government Hospital
  • Mumbai News

संबंधित बातम्या

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू
1

मुंबईच्या समुद्रात जाणारा प्लास्टिक कचरा आता रोखला जाणार; मालाडमध्ये ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प सुरू

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर
2

Mumbai Local Update: लोकलमधील चोरी, हाणामाऱ्या रोखण्यासाठी सर्व डब्यांवर सीसीटीव्हीची नजर

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ८३.६८% साठा! पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तरी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अद्याप नाही
3

मुंबईची तहान भागवणाऱ्या तलावांमध्ये ८३.६८% साठा! पाण्याच्या पातळीमध्ये वाढ, तरी पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय अद्याप नाही

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत
4

BEST Bus Action: BEST बसचालकांसाठी नवा नियम; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशात अधिकारी ठेवणार पाळत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.