Mumbai News: रुग्णालयात आग प्रतिबंधक सुरक्षित वातावरण निर्माण करणे आणि शासकीय सुरक्षा मानकांचे काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याने पालिकेच्या यांत्रिकी व विद्युत विभागाने हा प्रस्ताव तयार केला आहे.
Mumbai News: रुग्णालयांमध्ये संदर्भित रुग्णांवर उपचार आणि विविध शस्त्रक्रिया केल्या जातात. मात्र, ओपीडीचा रुग्णभार तिप्पट वाढला असेल, तर त्या प्रमाणात डॉक्टर, शल्यचिकित्सक, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, परिचारिका आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांची संख्या वाढली…
Amravati News: डफरीन रुग्णालय प्रशासनाने वारंवार पत्रव्यवहार करूनही संबंधित विद्युत विभागाकडून फायर ऑडिटची प्रक्रिया अपेक्षित वेळेत पूर्ण झाली नसल्याची माहितीही चौकशीत समोर आली होती.
Mumbai News: अभियानाने विधेयकात सरकारने उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करणे, जादा शुल्क आकारणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई, उपचारापूर्वी प्रत्येक खर्चाचा लेखी अंदाज, आणीबाणीच्या वेळी आगाऊ पैसे न मागण्याची तरतूद, तसेच बिल न…
अमरावतीमध्ये घटनेमुळे जागे झालेल्या राज्य सरकारने मुंबईसह राज्यभरातील सर्व सरकारी, खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांची पन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे आपत्कालिन स्थितीमध्ये रुग्णांना सहज बाहेर काढता येईल.
BMC Kasturba Hospital Recruitment 2026: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात मानसेवी संवर्गातील विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ९ सप्टेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या पाच-सहा महिन्यांपासून प्रश्न मांड्नही संघटित आवाज नसल्याने आपली दखल घेतली जात नसल्याची त्यांची भावना आहे. त्यामुळे प्रशासनाच्या बैठका आणि कंत्राटदारांच्या मनमानीत कामगारांचा प्रश्न मात्र अक्षरशः लटकलेला आहे.
Health News : मुंबईतील कांदिवली येथील बीडीबीए रुग्णालयाने प्रथमच दोन मोफत रोबोटिक गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे करून सार्वजनिक आरोग्य क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे.
मुंबईमध्ये प्रथमच ईएसआयएस महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात मेंदूची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. फ्रंटो-टेम्पोरल कॅनिओटॉमी करून अत्याधुनिक मायक्रोस्कोपच्या सहाय्याने मेंदूतील मेटास्टॅटिक गाठ काढण्यात आली.
भारत सध्या जगातील तिसरा सर्वात मोठा औषध उत्पादक देश असून जागतिक जेनेरिक औषधांच्या सुमारे २० टक्के गरज भागवतो.जैवऔषधे, लसी, संशोधन, क्लिनिकल ट्रायल्स आणि उच्च तंत्रज्ञानाधारित औषधनिर्मिती या क्षेत्रांतही महाराष्ट्र पुढे…
German Tourist Video : सरकारी रुग्णालयात मोफत उपचार घेतल्यानंतर पर्यटक भारतावर झाला खुश. व्हिडिओ बनवत मन भरुन त्याने केलं सरकारी रुग्णालाचं काैतुक. तसेच त्याने जर्मनीतील वैद्यकीय उपचारांचेही वास्तव सांगितले.
सरकारच्या या निर्णयामुळे गरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता असून, सरकारी रुग्णालयांतील पारदर्शकता आणि जबाबदारी अधिक बळकट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
कुडाळ रुग्णालयाच्या इमारतीसाठी शासनाकडून एक कोटी तीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात इमारतीचे बांधकाम पूर्ण झालेले नसतानाही ठेकेदाराने पूर्ण बिल काढल्याचा आरोर करण्यात आला आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील घाटी रुग्णालयाला एम्स (AIIMS) चा दर्जा मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्राकडे पाठपुरावा करणार आहे. यामुळे मराठवाड्याच्या आरोग्य व्यवस्थेत काय बदल होतील, जाणून घ्या.
शासनाच्या विशेष निधीतून उपजिल्हा रुग्णालय व महिला रुग्णालयात विविध उपचार सेवा सुरू झाल्याने गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक महत्त्वाच्या सेवा आता वसमतमध्येच मोफत उपलब्ध होत आहेत.
शवगृहात मृतदेह गुंडाळण्यासाठी लागणाऱ्या कापडासाठी तब्बल २ हजार रुपये लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रथम एक हजार नंतर नातेवाईक भावनिक अवस्थेत असल्याचे लक्षात घेऊन रक्कम थेट 2 हजारांपर्यंत…
जिल्ह्यात क्राईम रेट कमी होण्यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्न करत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, मिरज येथे बाळ चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर अगदी कमी कालावधीत पोलीस पथकाने बाळ शोधून काढले.