• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Maharashtra In Debt Women Atrocities Ncrb Report Corruption Top State

Maharashtra News: महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला; महिला अत्याचार, भ्रष्टाचारानंतर कर्जबाजारीपणातही राज्य अव्वल

देशातील राज्यांच्या वित्तीय स्थितीचा ताजा अंदाज जाहीर झाला असून, २०२५ अखेर कोणती राज्ये सर्वाधिक कर्जबाजारी ठरणार आहेत, याचे आकडे पुढे आले आहेत. लाख कोटी रुपयांमधील या कर्जाच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 26, 2025 | 02:20 PM
Corruption top state

महाराष्ट्राची प्रतिमा धुळीला; भ्रष्टाचारासह कर्जबाजारीपणात राज्य पहिल्या क्रमांकावर

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत महाराष्ट्राने सर्व राज्यांना मागे टाकले
  • त्यानंतर आता कर्जबाजारीपणातही महाराष्ट्र सर्वात वरच्या स्थानावर
  • महाराष्ट्रावर सध्या सुमारे ८.५५ लाख कोटी रुपये कर्ज
प्रशांत बारसिंग, Mumbai News: महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांत देशातील सर्व राज्यांना मागे टाकल्यानंतर महाराष्ट्र आता कर्जबाजारीपणातही देशातील सर्वात वरच्या क्रमांकावर पोहोचला आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार महिला अत्याचार आणि भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांत महाराष्ट्र अव्वल ठरला आहे. तर, रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात राज्याची आर्थिक बेशिस्ती गंभीर पातळीवर गेल्याचे स्पष्ट झाले आहे.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अंदाजांनुसार महाराष्ट्रावर सध्या सुमारे ८.५५ लाख कोटी रुपये कर्ज आहे. येत्या २०२५ अखेरीस हा आकडा ९.४२ लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांत—म्हणजे २०२२ ते २०२५ या कालावधीत—राज्याच्या कर्जात तब्बल ३ लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली

कोणतेही दीर्घकालीन नियोजन न करता महसुली खर्च प्रचंड वाढवणे, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घोषणांचा पाऊस पाडणे आणि ‘लाडकी बहीण’ सारख्या उच्चखर्ची योजनांनी राज्याच्या आर्थिक आरोग्यावर मोठा ताण निर्माण  झाल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. त्यातच  व्याजाच्या स्वरूपातील आर्थिक जबाबदारी सातत्याने वाढत असल्याने राज्याची आर्थिक स्थिती आणखी बिकट होत चालल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

देशातील सर्वाधिक कर्जबाजारी राज्ये : २०२५ अखेरचा अंदाज

देशातील राज्यांच्या वित्तीय स्थितीचा ताजा अंदाज जाहीर झाला असून, २०२५ अखेर कोणती राज्ये सर्वाधिक कर्जबाजारी ठरणार आहेत, याचे आकडे पुढे आले आहेत. लाख कोटी रुपयांमधील या कर्जाच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानावर आहे.

Mumbai Crime: मामा-मामीनेच चिमुकलीला विकलं; दुप्पट रकमेवर पुढे विक्री, 48 तासांत पोलिसांनी केली सुटका

टॉप १० कर्जबाजारी राज्ये (२०२५ अखेर अंदाज – लाख कोटींमध्ये):

महाराष्ट्र – ९.३२ लाख कोटी
उत्तर प्रदेश – ८.३ लाख कोटी
तमिळनाडू – ७.८ लाख कोटी
पश्चिम बंगाल – ६.८ लाख कोटी
राजस्थान – ५.९ लाख कोटी
गुजरात – ५.० लाख कोटी
कर्नाटक – ४.७ लाख कोटी
बिहार – ४.५ लाख कोटी
पंजाब – ३.८ लाख कोटी
हरियाणा – ३.२ लाख कोटी

अहवालानुसार, आर्थिक भार, शासकीय खर्च, प्रलंबित प्रकल्प आणि महसूल तुटीमुळे अनेक राज्यांचे कर्ज सातत्याने वाढत असून पुढील काळातही ही वाढ कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जाते.

Web Title: Maharashtra in debt women atrocities ncrb report corruption top state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2025 | 01:21 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Mumbai News

संबंधित बातम्या

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश
1

प्रदूषण कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवा, आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांचे निर्देश

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली
2

BMC Election: मुंबईतील मतदार यादीत तब्बल 11 लाख दुबार मतदार; निवडणूक आयोगाची कबुली

पालिका कंडोमिनियमसाठी खर्च करणार ४३० कोटी, जल वाहिन्या होणार दुरुस्त; शासनाच्या अध्यादेशात झाली दुरुस्ती
3

पालिका कंडोमिनियमसाठी खर्च करणार ४३० कोटी, जल वाहिन्या होणार दुरुस्त; शासनाच्या अध्यादेशात झाली दुरुस्ती

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम
4

26/11 Terror Attack : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला आज 17 वर्षे पूर्ण; मुंबईकरांच्या मनात जखम अजूनही कायम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ब्लॉकबस्टर चित्रपट ‘महावतार नरसिंह’ २०२६ च्या ऑस्करसाठी नामांकित, ३४ चित्रपटांमधून निवड

ब्लॉकबस्टर चित्रपट ‘महावतार नरसिंह’ २०२६ च्या ऑस्करसाठी नामांकित, ३४ चित्रपटांमधून निवड

Nov 26, 2025 | 03:55 PM
Gastric Cancer: धूम्रपानामुळे वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका, कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स

Gastric Cancer: धूम्रपानामुळे वाढतो पोटाच्या कर्करोगाचा धोका, कमी करण्यासाठी तज्ज्ञांच्या टिप्स

Nov 26, 2025 | 03:54 PM
Shrikant Shinde : ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

Shrikant Shinde : ठाणे-मुंबई प्रमाणे नंदुबारचा चेहरा मोहरा बदलू, श्रीकांत शिंदे यांचे आश्वासन

Nov 26, 2025 | 03:54 PM
IIT मुंबईचा ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू! अनेक सोयी-सुविधांचे लाभ लक्षात घेऊन, उभारली जातेय लॅब

IIT मुंबईचा ‘प्रोजेक्ट आऊटरीच’ पायलट प्रोजेक्ट सुरू! अनेक सोयी-सुविधांचे लाभ लक्षात घेऊन, उभारली जातेय लॅब

Nov 26, 2025 | 03:52 PM
लवकरच रहस्य उघडणार! ‘Tumbbad’ दिग्दर्शक Rahi Barve पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मयसभा’ Teaser आउट

लवकरच रहस्य उघडणार! ‘Tumbbad’ दिग्दर्शक Rahi Barve पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस, ‘मयसभा’ Teaser आउट

Nov 26, 2025 | 03:50 PM
Mumbai Crime: ‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?

Mumbai Crime: ‘कमला पसंद’ मालकाच्या सुनेने उचलले टोकाचे पाऊल! सुसाईड नोट सापडली; कारण काय?

Nov 26, 2025 | 03:47 PM
Pausha Putrada Ekadashi 2025: कधी आहे पुत्रदा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पारण वेळ

Pausha Putrada Ekadashi 2025: कधी आहे पुत्रदा एकादशी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पारण वेळ

Nov 26, 2025 | 03:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM
CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

CHIPLUN : सर्वांगीण विकासाचे ध्येय ठेवूनच मैदानात, शिवसेना उबाठा उमेदवारांचा निर्धार

Nov 25, 2025 | 01:12 PM
NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

NILESH RANE : भाजपच्या उमेदवार शिल्पा खोत यांचे जात प्रमाणपत्र खोटे असल्याचा निलेश राणेंचा आरोप

Nov 25, 2025 | 01:07 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.