Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रात दहावीचा निकाल जाहीर! मुलींनी पुन्हा मारली बाजी

Maharashtra Breaking News: नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे,

  • By anuradha sagar
Updated On: May 08, 2026 | 05:30 PM
Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Get the fastest Marathi news live updates, breaking news, and latest stories from Maharashtra, India

Follow Us
Follow Us:

Maharashtra to World Breaking News – ऐन मे महिन्यात मुसळधार पावसाचा अंदाज; येत्या 14 ते 20 मे दरम्यान राज्यात

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात पुढील आठवड्यात, 14 ते 20 मे दरम्यान राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मान्सूनसारखा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने कोकण भागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज वर्तवला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात उष्ण आणि दमट हवामानासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील धाराशिव आणि लातूर जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांमध्येही हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra india global breaking news live updates 8th may politics economics sports entertainment crime stock market agriculture international war news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 08:32 AM

Topics:  

  • international news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Marathi Breaking news
  • national news

संबंधित बातम्या

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल
1

Maharashtra Breaking News Today 2026: वर्षभराच्या लढाईनंतर माधुरी हत्तीण कोल्हापुरात दाखल

BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल; चीनचे जिनपिंगही येणार
2

BRICS SUMMIT : इंडोनेशिया, फिलीपिन्ससह अनेक देशांतील सर्वोच्च नेते भारतात दाखल; चीनचे जिनपिंगही येणार

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 10 जहाजांवर हल्ला; इराणकडून प्रत्युत्तरात मोठे हल्ले
3

होर्मुझच्या सामुद्रधुनीत 10 जहाजांवर हल्ला; इराणकडून प्रत्युत्तरात मोठे हल्ले

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर; कर प्रणाली ठरतेय मुख्य कारण
4

जगातील अनेक कोट्यधीश आपला देश सोडून ग्रीसच्या वाटेवर; कर प्रणाली ठरतेय मुख्य कारण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.