Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! पायात बूट नव्हते, पण मॅरेथॉन जिंकण्याचा जिद्दीचा विक्रम

Beed Marethon Viral Video: बीडच्या अंबाजोगाईतील ४७ वर्षीय रमाबाई रणवीर यांनी आपल्या दोन मुलींच्या शिक्षणासाठी प्रेरणादायी कामगिरी केली. लोकांच्या घरी स्वयंपाकाचे काम करून संसार चालवणाऱ्या रमाबाई ‘अमृत दौड’मध्ये साधी साडी परिधान करून सहभागी झाल्या.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 12:13 PM
Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Beed Marethon Viral Video: लेकीच्या स्वप्नासाठी आईची अनवाणी झेप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ४७ वर्षीय रमाबाईंनी अनवाणी धावत गाठली फिनिश लाईन
  • साडी आणि हातात चप्पल घेऊन शर्यतीत केली दमदार कामगिरी
  • दोन लेकींच्या शिक्षणासाठी आईची प्रेरणादायी जिद्द
Beed Woman Wins Marathon News: ना पायात महागडे बूट, ना अंगावर ट्रॅक पॅन्ट, ना कोणी शिकवायला कोच. साधी सुती साडी, रोजच्या वापरातली चप्पल आणि मनात दोन लेकींना शिकवायचं स्वप्न. अंबाजोगाईच्या एका महिलेने जे करून दाखवलं, त्याने मोठमोठ्या धावपटूंना सुद्धा मागे टाकलं आहे. रमाबाई रणवीर वय वर्ष ४७ बीडच्या अंबाजोगाईत लोकांच्या घरी स्वयंपाकीन याचं काम करत आपल्या संसार चालवत आहेत.

शनिवारी सकाळी शहरात एका धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या खोलेश्वर शाळेच्या अमृत महोत्सवानिमित्त ही ‘अमृत दौड‘ ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते भगवानबाबा चौकापर्यंत ही शर्यत होती. Beed Marethon Viral Video:

लेकीच्या सुखासाठी आईचे धाडस

या शर्यतीसाठी कॉलेजचे तरुण-तरुणी, ट्रॅक सूट घालून, कानात गाणी लावून आले होते. सगळे तयारीत होते. त्याच गर्दीत अगदी शेवटच्या रांगेत रमाबाई उभ्या होत्या. अंगावर रोजचीच साडी. लोकांना वाटलं, बघायला आल्या असतील. कुणाच्याच लक्षात नव्हतं त्या धावणार आहेत.शिट्टी वाजली आणि शर्यत सुरू झाली. सगळे तरुण पोरं सुसाट पळायला लागले. रमाबाई पण धावू लागल्या.

बेटी की पढ़ाई के लिए नंगे पैर दौड़ी मां, मैराथन में जीते 3 हजार रुपए ताकि भरे फ़ीस
.बीड के अंबाजोगाई में लड़कियों की पढ़ाई के लिए खाना बनाने वाली एक मां ने दौड़कर मैराथन जीत ली है।
रमाबाई रणवीर (उम्र 47) ने खोलेश्वर एजुकेशनल कॉम्प्लेक्स के अमृत जयंती वर्ष के मौके पर आयोजित अमृत… pic.twitter.com/1FefTr7yit
— Preeti Sompura (@sompura_preeti) August 31, 2026

सुरुवातीला त्या मागेच होत्या. थोडं अंतर गेल्यावर त्यांच्या पायातली स्लीपर सारखी निसटायला लागली. तर त्यांनी चप्पल काढली, हातात धरली आणि थेट अनवाणी पळायला सुरुवात केली.रस्ता पावसामुळे ओला झाला होता, गार होता. मात्र, पायाला छोटे- छोटे दगड टोचत होते. पण त्यांनी थांबायचं नाव घेतलं नाही. एका हातात चप्पल, दुसऱ्या हाताने साडीचा पदर सावरत त्या पळत होत्या. हळूहळू एक एकजण मागे पडत गेला. ट्रॅकसूट वाल्या मुलींना सुद्धा त्यांनी मागे टाकत त्यांनी फिनिश लाईन पार केली.

एका बाईने पहिला नंबर पटकावला

लोकांना पहिले विश्वास बसत नव्हता. अनवाणी पळणाऱ्या एका बाईने पहिला नंबर पटकावला होता. टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. आयोजकांनी त्यांना तीन हजार रुपयांचं बक्षीस दिलं. बक्षीस घेताना त्यांना विचारलं तेव्हा त्या फक्त एवढंच म्हणाल्या, “रोज लेकींसाठी, त्यांच्या पोटापाण्यासाठी धावते, आज स्वतःसाठी धावले.

Nepal Flood Viral House: महापुराचा कहर, पण ‘हे’ घर ठाम! आजूबाजूचं सगळं वाहून गेलं तरी घराला धक्का नाही; VIDEO व्हायरल

घरांची जबाबदारी त्याच्यावर

रमाबाईंची कहाणी खूप वेदनादायी आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचं निधन झालं. दोन लहान मुली पदरात होत्या. त्यांना शिकवायचं होतं, मोठं करायचं होतं. म्हणून त्यांनी आपलं गाव हिंगोली सोडलं आणि अंबाजोगाईत आल्या. इथे चार घरचं स्वयंपाकाचं काम करून त्या दोन्ही मुलींना शिकवत आहेत.त्यांच्याकडे कुठलीच सुविधा नाही, तरीही त्यांच्यातली जिद्द आज हजारो लोकांसाठी प्रेरणा बनली आहे.

भक्ती की अंधश्रद्धा? कचऱ्याच्या डब्यालाच मानले देव; जल अर्पण करून लावला टिळक; Video Viral

 

Web Title: 47 year old ramabai ranveer won first place in a running competition in beed while running barefoot

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 12:13 PM

Topics:  

  • Beed News
  • maharashtra news
  • Marathi News
  • viral video

संबंधित बातम्या

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात
1

US Politics : पैशाचा पाऊस :अमेरिकन मध्यावधी निवडणुकीत एलॉन मस्क ची २५० दशलक्ष डॉलर्सची खैरात

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL
2

Tesla Roadster: इलॉन मस्कचा धडाकेबाज पराक्रम! अखेर टेस्लाने लाँच केली ‘ही’ खतरनाक हवेत उडणारी कार; बुकिंग सुरू, VIDEO तुफान VIRAL

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…
3

Khadi Mahotsav 2026 in Mumbai: खादी आणि ग्रामोद्योग आयोग म्हणजे काय? MSME मंत्रालयाअंतर्गत आयोगाची भूमिका जाणून घ्या…

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर
4

CJP Lehra Do Tiranga Rally: आम्ही गप्प बसण्यास नकार देतो म्हणून…; अराजकतेच्या टिकेला अभिजीत दिपकेंचं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.