Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Malnutrition in Raigad 2026: रायगडमध्ये कुपोषणाचा विळखा: ४१ बालके मृत्यूच्या उंबरठ्यावर?

कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्चही करण्यात येतो. अंगणवाडी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये पोषण आहार पुरविण्यात येतो.

  • By anuradha sagar
Updated On: May 01, 2026 | 04:20 PM
Malnutrition in Raigad 2026, Raigad Child Health Survey,

Malnutrition in Raigad 2026, Raigad Child Health Survey,

Follow Us
Follow Us:
  • रायगड जिल्ह्यात कुपोषणाचे शुल्कसाट कायम
  • ४१ बालके तीव्र कुपोषित असून, ३४० बालके सौम्य कुपोषित
  • कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना
Malnutrition in Raigad 2026: रायगड जिल्ह्यात कुपोषणाचे शुल्कसाट कायम असून प्रशासनाच्या उदासिनतेमुळे कुपोषित बालकांची संख्या वाढली असल्याचे भयानक वास्तव समोर आले आहे. कुपोषण रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असूनही कुपोषण अटोक्यात आलेले नाही. महिला व बालकल्याण विभागाने केलेल्या मार्च २०२६ मध्ये सर्वेक्षणात जिल्ह्यात ३७१ कुपोषित बालके आढळून आली असून, यामधील ४१ बालके तीव्र कुपोषित असून, ३४० बालके सौम्य कुपोषित आहेत.

जिल्हा महिला व बालकल्याण विभाग तसेच आरोग्य विभागाकडून ६ वर्षापर्यंतच्या बालकांची तपासणी केली. जिल्ह्यातील कुपोषणाची आकडेवारी चिंताजनक आहे. तपासणी करण्यात आलेल्या ९४ हजार ६१३ बालकांपैकी ३७१ बालके कुपोषित आढळून आली आहेत.

आता निम्म्या किंमतीत Dubai मध्ये खरेदी करा Property! व्हिसा मिळवणंही झालं सोपं; भारतासाठी बदलले नियम?,

कुपोषण समस्येमागील काही महत्वाची कारणे

कुपोषणावर मात करण्यासाठी सरकारतर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यासाठी कोट्यवधींचा खर्चही करण्यात येतो. अंगणवाडी तसेच सरकारी रुग्णालयांमध्ये पोषण आहार पुरविण्यात येतो. तसेच सरकारी रुग्णालये व जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत कुपोषित बालकांवर उपचार करण्यासाठी ठिकठिकाणी बाल संगोपन केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. मात्र असे असूनही जिल्ह्यात कुपोषणावर मात करण्यात प्रशासनाला अपयश आल्याचे दिसून येते. आदिवासी विभागाकडून पोषण आहार योजनेसाठी केल्या जाणाऱ्या आर्थिक तरतुदीत झालेली घट, कुपोषण निर्मितीसाठी गाव पातळी, तालुका पातळीवरील समित्याच अस्तित्वात नसणे, शासनाकडून वाटप करण्यात येणारी पाकीट खाण्यास मुलांची उदासिनता हि देखील कुपोषण समस्येमागील काही महत्वाची कारणे असल्याची बाब समोर आली आहे.

Mumbai-Pune Missing Link: आता 90 मिनिटात पुण्यात! मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुकात

९४,६१३ तपासणी केलेली बालके
४१ तीव्र कुपोषित बालके
३३० सौम्य कुपोषित बालके

Web Title: Malnutrition crisis in raigad 371 children found malnourished in march 2026 survey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:20 PM

Topics:  

  • Child Health
  • Health News
  • raigad

संबंधित बातम्या

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
1

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
2

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या
3

महाराष्ट्रातील बालकांच्या आरोग्याचा ‘रिअ‍ॅलिटी चेक’! ९४ लाखांची तपासणी, ६.५८ लाख मुलांमध्ये आरोग्य समस्या

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना
4

Aditi Tatkare : हरिहरेश्वरच्या पर्यटनासाठी आदिती तटकरेंचा पुढाकार, पर्यटन सुविधांना चालना देण्याच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.