Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

कर्जतमध्ये भाजपाला मोठा धक्का बसला असून भाजप पक्षाचे ग्रामीण मंडल सरचिटणीस रामदास घरत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 12, 2025 | 07:16 PM
भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:
  • भाजपला मोठा धक्का
  • मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश
  • संघटक बाबू घारे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश
कर्जत : कर्जत तालुका भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण मंडल सरचिटणीस रामदास घरत यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. घरत यांच्यासोबत भाजप मधील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केला. शिवसेनेचे तालुका प्रमुख बाजीराव दळवी आणि संघटक बाबू घारे यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष प्रवेश झाला.

कर्जत येथील शिवालय येथील कार्यालयात आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजपाचे रामदास घरत तसेच पिंपळोली ग्रामपंचायत मधील कार्यकर्त्यांचे शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश झाले.यावेळी रायगड जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर,माजी आमदार आणि जिल्हाप्रमुख मनोहर भोईर,रायगड जिल्हा उप प्रमुख नितीन सावंत,रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख सुवर्णा जोशी, कर्जत तालुका प्रमुख बाजीराव दळवी, कर्जत तालुका संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर,तालुका संघटक बाबू घारे,माधव कोळंबे,महिला आघाडी संघटक करुणा बडेकर,कर्जत पंचायत समिती माजी उप सभापती पंढरीनाथ राऊत,उप तालुका प्रमुख दशरथ भगत,माजी सरपंच प्रमिला बोराडे,जगदीश ठाकरे,तसेच संपत हडप,कर्जत शहर प्रमुख निलेश घरत,सरपंच बाळू सावंत, महिला आघाडी उप तालुका संघटक सुमन लोंगले आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांवर उपासमारीची वेळ! वैद्यकीय महाविद्यालयात कायदा धाब्यावर बसवून रातोरात मेसचे कंत्राट बदलले

भारतीय जनता पार्टी पक्षाचे सरचिटणीस रामदास किसन घरत हे कर्जत तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक असून त्यांच्यासह समाधान कडू, अशोक हिंदोळा, प्रकाश फाले, तुषार केवारी, अविनाश केवारी,प्रेम केवारी, राम भगत, निखिल पारधी,प्रतीक घुडे, प्रल्हाद पिंगळे,गणेश लुंगे,प्रथमेश पिंगळे, डॉ. सुपे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रवेश केला.तसेच बाबू घारे यांच्या माध्यमातून पिंपळोळी ग्रामपंचायत मधील हेमंत सोनावले, किरण सोनावले, धर्मेंद्र सोनावले, केतन सोनावले, विरेन सोनावले,महेश सोनावले ,प्रकाश जोगळे या कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश केले.

यावेळी रामदास घरत यांनी शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यांनी मला सन्मान दिला होता आणि त्यामुळे शिवसैनिकांनी आपल्याला हाक दिल्यावर मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सर्वसामान्य जनतेचा आणि तळागाळातील जनतेत राहून काम करणारा पक्ष आहे आणि मला सर्वसामान्य जनतेचे काम करण्याचे असल्याने या पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.

Mumbai Drug Case: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई! १० महिन्यांत ₹६७९ कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त

Web Title: Mandal secretary ramdas ghare joined shiv sena the party of uddhav balasaheb thackeray

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 07:16 PM

Topics:  

  • BJP
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

Uddhav Thackeray : विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग होणार मोकळा? उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट
1

Uddhav Thackeray : विधीमंडळातील विरोधी पक्षनेते पदाचा मार्ग होणार मोकळा? उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्षांची भेट

Sangali News: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! जत मतदारसंघात उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात २२ गावांचा समावेश
2

Sangali News: सांगलीकरांसाठी आनंदाची बातमी! जत मतदारसंघात उमदी अप्पर तहसीलदार कार्यालयात २२ गावांचा समावेश

” जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी …”: फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video
3

” जनसामान्यांचे आधारस्तंभ, लोकहितासाठी …”: फडणवीसांनी केले Gopinath Munde ना अभिवादन, पहा Video

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश
4

“न्यायमूर्ती स्वामीनाथन विरोधातील महाभियोगाला समर्थन म्हणजे हिंदूंचा अपमान”, शिंदेंकडून उबाठाच्या बेगडी हिंदुत्वाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.