Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोळेगांवच्या उपसरपंचपदी मंगल बेंदगुडे यांची बिनविरोध निवड

माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ग्रामपंचायत उपसरपंच सविता नागनाथ दुपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मंगल गोपाळ बेंदगुडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 11, 2026 | 07:56 PM
Mangal Bendgude elected unopposed as Deputy Sarpanch of Kolegaon.

Mangal Bendgude elected unopposed as Deputy Sarpanch of Kolegaon.

Follow Us
Follow Us:

​पिलीव प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील कोळेगांव येथील ग्रामपंचायत उपसरपंच सविता नागनाथ दुपडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर मंगल गोपाळ बेंदगुडे यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड प्रक्रिया लोकनियुक्त सरपंच सुषमा धनंजय दुपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी बी. आर. बाबर आणि ग्राम महसूल अधिकारी ज्योस्ना लोखंडे यांनी काम पाहिले.
​
​या निवडीच्या विशेष सभेला गावातील अनेक मान्यवर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने ​माजी उपसरपंच धनंजय दुपडे,​माजी सरपंच रंगनाथ बेंदगुडे,​अधिकराव सावंत,अनिल बेंदगुडे, कैलास दुपडे,​ॲड. धनंजय दुपडे, प्रसाद दुपडे, दत्तात्रेय बेंदगुडे, ​नागेश दुपडे, पांडुरंग माने,​ग्रामपंचायत सदस्य केशव सावंत यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! जलपुरवठा यंत्रणा हायटेक करण्यासाठी पालिकेची उपाययोजना, नागरिकांना मिळणार शुद्ध हवा-पाणी

बिनविरोध निवडीची घोषणा होताच कोळेगांव ग्रामस्थांच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. त्यानंतर नूतन उपसरपंच मंगल बेंदगुडे यांचा सत्कार सरपंच सुषमा दुपडे यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. या निवडीबद्दल मंगल बेंदगुडे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

कोरेगावच्या विकासाला नवे पंख; ३६ वर्षांपूर्वीचा शहर विकास आराखडा शिक्का अखेर रद्द, पाच हजार मिळकतधारकांना मोठा दिलासा

Web Title: Mangal bendgude elected unopposed as upsarpanch of kolegaon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2026 | 07:56 PM

Topics:  

  • Malshiras
  • Solapur
  • Solapur News

संबंधित बातम्या

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण
1

Solapur News : अष्टविनायकांच्या दर्शनाने कुंभारी उजळली! स्वामी परिवाराचा नयनरम्य देखावा ठरतोय आकर्षण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.