Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘​बांग्लादेशी आणि रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई अधिक कडक करा’, मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांना भेटून मागणी

गेल्या कित्येक महिन्यापासून बांग्लादेशी आणि रोहिंग्याविरोधात मंगलप्रभात लोढा यांनी कायम पाठपुरावा केला आहे आणि आता पुढचं पाऊल म्हणून त्यांनी आयुक्तांची भेटही घेतली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर काय झाले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 14, 2025 | 10:41 PM
बांग्लादेशी आणि रोहिंग्याविरोधात मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांशी भेट

बांग्लादेशी आणि रोहिंग्याविरोधात मंगलप्रभात लोढा यांची आयुक्तांशी भेट

Follow Us
Close
Follow Us:
  • बांग्लादेशी आणि रोहिंग्याविरोधात कारवाईची मागणी
  • मंगलप्रभात लोढा यांचा पाठपुरावा
  • मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती  यांची घेतली भेट 
मुंबई:  एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात मोठ्या प्रमाणात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच दक्षिण मुंबईतही घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी उघड केले आहे. यासंदर्भात घुसखोरांवर कडक कारवाई करण्याच्या मागणीसाठी आज मुंबई उपनगराचे सहपालक मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती यांची पोलीस आयुक्तालयात भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. 

गिरगाव येथे बांग्लादेशी आणि रोहिंगे फेरीवाले राजरोसपणे व्यवसाय करत असून त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आल्याची माहितीही मंत्री लोढा यांनी पोलीस आयुक्त भारती यांना दिली आहे आणि यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणीही केली आहे. गेले अनेक महिने सातत्याने मंगलप्रभात लोढा या गोष्टीकडे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत आणि पाठपुरावा करत आहेत. 

‘रोहिंग्या घुसखोरी, गुंडगिरी अन्…’; मालवणीतील नागरिकांसाठी Mangal Prabhat Lodha अ‍ॅक्शन मोडवर

कडक कारवाई नाहीच

मुंबईतल्या अनेक भागात बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी वाढ​त असताना, मात्र त्या तुलनेत धडक कारवाई होत नसल्याबाबत मुंबई उपनगरचे सह पालक मंत्री मंगलप्रभात ​लोढा यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ​गिरगावमध्ये​ काही फेरीवाले अवैध पद्धतीने व्यवसाय करत असून ते स्थानिक नागरिकांना धमकावत आहेत. भाजप कार्यकर्त्यांनी या घुसखोरांची चौकशी केली असता त्यांच्याकडे बनावट आधारकार्ड आढळून आले असून त्यावर एक सारखीच जन्मतारीख असल्याचा मुद्दाही मंत्री लोढा यांनी पोलीस आयुक्तांच्या निदर्शनाला आणून दिला आहे. यासंदर्भात दक्षिण मुंबई भाजपच्या पदाधिकाऱ्यांसह कडक कारवाईची  मागणी करणारे निवेदन पोलीस आयुक्त  श्री. भारती यांना देण्यात आले.   

मालवणीत अनधिकृत बांधकामाची कारवाई थंडावली 

​दरम्यान, मालवणी परिसरात मोठ्याप्रमाणात अनधिकृत बांधकामाच्या विरोधा​तील कारवाईचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यात​ नऊ हजार चौरस मीटर जागेवरील अनधिकृत बांधकाम पाडण्यात आले आहे. मोठ्याप्रमाणात बांगलादेशी आणि रोहिंगे ​आढळून आले आहेत. या​ अनधिकृत बांधकामाला स्थानिक आमदार अस्लम शेख यांचा आशीर्वाद​ असल्याचे  स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे. 

पाडलेल्या झोपड्या पुन्हा पत्र्याच्या शेडच्या स्वरूपात उभ्या करण्याचीही शेख यांनी तयारी सुरू केली असल्याची माहितीही यावेळी लोढा यांनी दिली. दिलेल्या माहितीच्या आधारे अधिक तपास करून पोलीस आयुक्तांनी तात्काळ कारवाई करावी, अशी मागणीदेखील मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केली आहे. आता यावर आयुक्त काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

रोहिंग्या आणि बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईतून बाहेर काढणाऱ्या स्वच्छता अभियानाची गरज- मंत्री मंगल प्रभात लोढा

Web Title: Mangalprabhat lodha demands stricter action against infiltration of bangladeshis and rohingyas

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 14, 2025 | 10:41 PM

Topics:  

  • Maharashtra Political News
  • Mangal Prabhat Lodha
  • Marathi Batmya

संबंधित बातम्या

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha  यांचे विधान
1

“… आता अल्पसंख्यांकांमधून बाहेर पडण्याची वेळ”; Mangal Prabhat Lodha यांचे विधान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.