Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द

नाशिक शहरातील सर्वात महागड्या आणि उच्चभ्रू परिसरात कोकाटे यांनी ३० वर्षांपूर्वी अल्प उत्पन्न गटातून सदनिका मिळवली होती. तसेच, त्यांचे भाऊ विजय कोकाटे आणि इतर दोन जाणांनी मिळून बेकायदेशीररित्या सदनिका मिळवल्या होत्या

  • By anuradha sagar
Updated On: Dec 17, 2025 | 02:54 PM
Manikrao Kokate News: माणिकराव कोकाटेंना मंत्रिमंडळातून डच्चू..? आमदारकी रद्द
Follow Us
Follow Us:
  • माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी
  • कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव
  • शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अखेर अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दरम्यान अटकेपासून संरक्षण मिळवण्यासाठी कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. पण दुसरीकडे, माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू दोघेही  सकाळपासून नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. त्याचवेळी त्यांची मंत्रिमंडळातूनही हकालपट्टी करण्यात आली आहे.  माणिकराव कोकाटे यांची आमदारकीही रद्द करण्यात आली आहे. (Manikrao Kokate)

मिळालेल्या माहितीनुसार,  माणिकराव कोकाटे यांनी अटकेपासून संरक्षण  मिळण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.  हायकोर्टाचा निर्णय येत नाही तोपर्यंत क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंना पक्षाकडून दिलासा देण्यात आला आहे. हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती न दिल्यास माणिकराव कोकाटेंचा मंत्रिपदाचा राजीनामा घेतला जाईल. असे बोलले जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात झालेल्या चर्चेनुसार हायकोर्टाचा निर्णय येईपर्यंत कोकाटेंवर कारवाई केली जाणार नाही.

Nawab Malik : मुंबईमध्ये अजित पवारांचा भाजपला दे धक्का? नाराजीनंतरही नबाव मलिकांकडे दिले नेतृत्व

माणिकराव कोकाटेंविरोधात अटकेचे आदेश देण्यात आले आहेत. पण आमदारकी रद्द करण्यासाठी विधीमंडळाला कोर्टाच्या आदेशाची प्रत आवश्यक असते. त्यामुळे माणिकराव कोकाटे यांच्याविरोधातील निकालाची प्रत मिळाल्यानंतरच त्यांच्यावर कारवाई केली जाणार, असल्याची माहिती विधीमंडळातील सुत्रांकडून मिळाली आहे. (Ajit Pawar NCP) 

माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द का होत नाही? रोहित पवारांचा सवाल

राज्यातील राजकारणात सुरू असलेल्य सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर  राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी निशाणा साधला आहे.  माणिकराव कोकाटे यांची आमदारकी रद्द का होत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.  रोहित पवार यांनी  त्यांच्या अधिकृत ट्विटर एक्स अकाऊंटवरून टिकास्त्र डागले आहे.

शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांना मोठा झटका; ६० कोटींच्या फसवणुक प्रकरणी पोलिसांनी जोडला आणखी एक कलम

“माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत? गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे तेव्हा विलंब का केला जातोय ? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा…! ” असं रोहित पवार यांनी विचारलं आहे.

माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा… — Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025

Web Title: Manikrao kokate news will manikrao kokate be dropped from the cabinet his mla position cancelled

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 17, 2025 | 02:02 PM

Topics:  

  • Maharashtra Politics
  • Manikrao Kokate
  • Marathi News

संबंधित बातम्या

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान
1

National Award: योगेश देशपांडेला मिळाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा राष्ट्रीय पुरस्कार, ‘स्वर्गंधर्व सुधीर फडके’साठी सन्मान

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
2

Maharashtra Today’s Live breaking News in Marathi: लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप, तर २३ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
3

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या
4

Syria News : दारामध्ये पुन्हा इस्रायली सैन्याची धडक; वाडी अल-रुक्कदमध्ये गोळीबारानंतर हालचाली वाढल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.