Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: निर्याणक लढाई! मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल; मुंबई पोलिसांनी …

Maharashtra Politics: मोठ्या संख्येने आज मराठा समाजाचे लोक मुंबईत येणार आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 29, 2025 | 08:34 AM
Maratha Reservation: निर्याणक लढाई! मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल; मुंबई पोलिसांनी ...

Maratha Reservation: निर्याणक लढाई! मनोज जरांगे पाटील राजधानीत दाखल; मुंबई पोलिसांनी ...

Follow Us
Close
Follow Us:

१. मनोज जरांगे पाटील आज मुंबई धडक देणार
२. ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची प्रमुख मागणी
३. आझाद मैदानावर एकाच दिवसाची परवानगी

Manoj Jarange Patil: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आज मुंबईत दाखल झाले आहेत.  लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलन मुंबईत दाखल झाले आहेत.  मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे ही त्यांची प्रमुख मागणी आहे. जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करणार का हे पहावे महत्त्वाचे ठरणार आहे.

मोठ्या संख्येने आज मराठा समाजाचे लोक मुंबईत आले आहेत. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे अशी मनोज जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. यासाठी ते आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत. मात्र पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांना केवळ एकाच दिवसासाठी आझाद मैदानावर आंदोलन करण्याची परवानगी दिली आहे. ही परवानगी देखील अनेक अटीशर्तींसह देण्यात आली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.

मनोज जरांगे पाटील हे मुंबईत दाखल झाले आहेत. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार हे पहावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनी मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत अनेक बदल केले आहेत. पुढील सूचना येईपर्यंत हे वाहनचालकांना हे बदल पाळावे  लागणार आहेत.

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हायकोर्टाचा नकार, मात्र पोलिसांची परवानगी, ‘या’ अटीशर्तींसह आझाद मैदानावर…

जरांगे पाटील यांच्या आंदोलनासाठी आझाद मैदानवर मोठी तयारी करण्यात आली आहे. पोलिसांनी मात्र केवळ एकाच दिवसासाठी आंदोलन करता येईल अशी पर्वण दिली आहे. तसेच यासाठी नियमांचे पालन देखील करावे लागेल  असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेणार हे पाहणे आवश्यक ठरणार आहे.

काय आहेत अटी शर्ती?

1. आंदोलन करण्यासाठी एका दिवसाची परवानगी देण्यात आली आहे.
2. आंदोलकांची संख्या 5 हजार असणे आवश्यक आहे.
3. परवानगीशिवाय ध्वनिक्षेपक, सार्वजनिक प्रचार यंत्रणा वापरता येणार नाही.

Maratha Reservation: “काय उचकायचं ते उचका, मी त्यांना…”; जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

जरांगे पाटलांच्या टिकेला चित्रा वाघांचे प्रत्युत्तर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईवर ज्या पद्धतीने भाष्य करण्यात आले ते महाराष्ट्राला पटणारे नाही. आम्हाला तुमचा देखील आदर आहे. जरांगे पाटील हे समाजाच्या आरक्षणासाठी काम करत आहात. हे आरक्षण जर कोण देणार तर, ते देवेंद्र फडणवीसच देणार. मात्र आशा पद्धतीने त्यांच्या आईवर टीका केली गेली नाही,हे कोणीही खपवून घेणार नाही. त्यांनी त्यांचे शब्द मागे घेतले, त्याबाबत त्यांचे स्वागत आहे.

Web Title: Manoj jarange patil protests azad maidan for maratha arakshan police allowed one day protest political marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 06:59 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • Manoj Jarange
  • Maratha Reservation

संबंधित बातम्या

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली
1

Raj Purohit Death: भाजपचे ज्येष्ठ नेते राज पुरोहित यांचे निधन; मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली श्रद्धांजली

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत शिंदेंनी टाकला डाव
2

Maharashtra Politics: देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का? महापौरपदाबाबत शिंदेंनी टाकला डाव

Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा
3

Maharashtra Politics: “…नाराजी खपवून घेतली जाणार नाही”; फडणवीसांचा नगरसेवकांना इशारा

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…
4

Maharashtra Politics: भाजपचा ‘दादां’ना मोठा धक्का; महापालिका संपताच थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.