Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश

खेेड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच  लांडेवाडी येथील शिवनेरी या दादांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला.

  • By Aparna
Updated On: Jun 28, 2023 | 07:13 PM
खेड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश
Follow Us
Close
Follow Us:

राजगुरूनगर : खेेड तालुक्यातील असंख्य कार्यकर्त्यांनी नुकताच  लांडेवाडी येथील शिवनेरी या दादांच्या निवासस्थानी शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला. त्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख महादेव लिंभोरे,विभागप्रमुख संभाजीराव राळे, खराबवाडीचे युवा नेते सम्राट देवकर, उद्योगपती सुदर्शन देवकर, उपविभागप्रमुख अरुण लिंभोरे, शाखाप्रमुख, ग्रामपंचायत सदस्य आसखेड खुर्द, शांताराम लिंभोरे, उद्योजक, पांडुरंग लिंभोरे, माजी चेअरमन दिपक लिंभोरे, ग्रामपंचायत सदस्य शरद लिंभोरे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष धनंजय लिंभोरे, युवासेना उपविभाग अधिकारी दत्तात्रय लिंभोरे, तंटामुक्ती अध्यक्ष संजय लिंभोरे, गणेश पडवळ, चेअरमन शेलु गणेश नामदेव पडवळ, सोसायटी संचालक मनोहर कडाळे, भांबोली ग्रामपंचायतीचे सदस्य विकास भोकसे, अतुल थिगळे सर्वांनी शिवसेना उपनेते मा.खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, शिवसेना जिल्हा संघटक अशोकराव भुजबळ, शिवसेना उपजिल्हाप्रमुख प्रकाश वाडेकर, युवासेना जिल्हाप्रमुख धनंजय पठारे, युवासेना तालुका प्रमुख विशालआप्पा पोतले या सर्वांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहिर प्रवेश केला. यावेळी  उपस्थितीत शिवसेना उपतालुका प्रमुख दत्ता राऊत, युवासेना उपतालुका प्रमुख योगेश पगडे, सहकार सेनेचे उपतालुका प्रमुख शंकरराव घेनंद, युवासेना उपतालुका प्रमुख संदिप काचोळे, शिवसेना उपविभाग प्रमुख संपतराव आढाव, वहागावचे सरपंच किसनराव नवले, साबळेवाडी सरपंच रायबा साबळे, चर्होली गावचे मा.सरपंच शिवाजीराव पगडे, वडगाव घेनंद शाखाप्रमुख ऋषिकेश घेनंद, शेलगावचे नितीन आप्पा आवटे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Many activists from khed taluka openly entered the shiv sena nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2023 | 07:13 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune
  • pune news
  • Rajgurunagar
  • shivsena

संबंधित बातम्या

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण
1

Pune Aundh Leopard : औंधमध्ये दिसला बिबट्या; काय आहे वनविभागाचे स्पष्टीकरण

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार
2

पुण्यनगरीत रंगणार ‘सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव’; ‘या’ घराण्यांची समृद्ध परंपरा अनुभवायला मिळणार

Parth Pawar Land Scam: मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दिलेली मुदत संपली; अमेडिया कंपनीने थेट कायदेशीर…
3

Parth Pawar Land Scam: मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दिलेली मुदत संपली; अमेडिया कंपनीने थेट कायदेशीर…

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा
4

Devendra Fadnavis : मुंबईची वाहतूक कोंडी फुटणार! शिवडी–वरळी दरम्यान नव्या उड्डाणपुलाची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.