Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे गटासह काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; ‘या’ बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

मावळ तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेल अध्यक्ष यांच्यासह अनेक आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2025 | 05:28 PM
ठाकरे गटासह काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

ठाकरे गटासह काँग्रेस अन् राष्ट्रवादीला मोठा धक्का; 'या' बड्या नेत्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेल अध्यक्ष यांच्यासह अनेक आजी, माजी पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. यामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याने विशेषतः शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला चांगलाच धक्का बसला आहे. मुंबई येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना (उबाठा), कॉंंग्रेस तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला.

यावेळी, जिल्हा प्रमुख बाळासाहेब बाल्हेकर, तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, संघटक अंकुश देशमुख, युवा सेना उपप्रमुख दत्ता केदारी, महिला आघाडी प्रमुख शुभांगी कळंगे, महिला आघाडी प्रमुख शीला भोंडवे, देहू शहर प्रमुख सुनील हगवणे, लोणावळा शहर प्रमुख संजय भोईर व उपतालुका प्रमुख राम सावंत उपस्थित होते.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश

यावेळी, ठाकरे गटाचे मदन शेडगे, सोमनाथ कोंडे, रमेश नगरकर, अनंत आद्रे, आनंद जांभळे, हनुमंत ठाकर, श्रीपत तुर्डे, कैलास खरमारे, सुदेश लाड, वैभव हजारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश वाघोले, राष्ट्रवादी औद्योगिक सेलचे अध्यक्ष नवनाथ हारपूडे, उपसरपंच ईश्वर वाघोले, संकेत जाधव, माजी नगरसेविका कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, प्रकाश पठारे, विजय आखाडे, प्रिया पवार, अनिता गायकवाड यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.

Web Title: Many leaders have joined shiv sena in the presence of deputy chief minister eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 05:28 PM

Topics:  

  • Aditya Uddhav Thackeray
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • uddhav thackeray news

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
1

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन
2

Eknath Shinde: शेतकऱ्यांची कर्जवसुली थांबवणार, कर्जपुनर्गठन करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
3

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती
4

Mira Bhayandar News: मंत्र्यांच्या प्रोटोकॉलचा भंग भोवला; अतिरिक्त आयुक्तांची उचलबांगडी, सचिन बांगर यांची नियुक्ती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.