Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवनेरी किल्ल्याची सामूहिक स्वच्छता ; हिंदू जनजागृती समितीचा उपक्रम 

हिंदू जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने जुन्नर  तालुकयातील शिवनेरी किल्ल्याची सामूहिक स्वच्छता व शिवाई देवी  मंदिर  परिसरात सामूहिक साफसफाई करण्यात आली. या वेळी ८०हून  अधिक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जमलेल्या हिंदूत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या हिंदू राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.

  • By Aparna
Updated On: Oct 18, 2022 | 06:33 PM
शिवनेरी किल्ल्याची सामूहिक स्वच्छता ; हिंदू जनजागृती समितीचा उपक्रम 
Follow Us
Close
Follow Us:

पारगाव  शिंगवे : हिंदू जनजागृती समितीच्या द्विदशकपूर्तीच्या निमित्ताने जुन्नर  तालुकयातील शिवनेरी किल्ल्याची सामूहिक स्वच्छता व शिवाई देवी  मंदिर  परिसरात सामूहिक साफसफाई करण्यात आली. या वेळी ८०हून  अधिक समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. या वेळी जमलेल्या हिंदूत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या हिंदू राष्ट्र स्थापनेची शपथ घेतली.

हिंदू  जनजागृती समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने समितीच्या वतीने संपूर्ण देशभरात ‘हिंदू  राष्ट्र संकल्प अभियाना’चे आयोजन करण्यात आले आहे. हिंदू   राष्ट्र स्थापनेच्या उद्देशाने धर्मशिक्षण, धर्मजागृती, धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण आणि हिंदू   संघटन या पंचसूत्रीनुसार समिती गेली २० वर्षे कार्यरत आहे. या वर्षी २६ सप्टेंबर २०२२ या दिवशी अर्थात नवरात्रातील घटस्थापनेला समितीच्या स्थापनेला २० वर्षे पूर्ण झाली.

-नोव्हेंबरपर्यंत राबविणार ‘हिंदू राष्ट्र संकल्प अभियान’  अभियान
या द्विदशक-पूर्ती निमित्त संपूर्ण देशभरात ३१ ऑगस्टपासून समितीच्या वतीने ‘हिंदू   राष्ट्र संकल्प अभियान’ राबविले जात असून नोव्हेंबर महिन्यापर्यंत हे अभियान असेल. या अभियानात शिवनेरी किल्ला पहायला आलेल्या काही लोकांनी देखील आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व समिती करत असलेल्या कार्याची प्रशंसा केली. दरम्यान,या प्रसंगी शिवाई देवीच्या मंदिरात देवीच्या चरणी श्रीफळ आणि पुष्पहार अर्पण करून ‘हिंदु राष्ट्र संकल्प अभियान’ यशस्वी होण्यासाठी देवीला प्रार्थना करून आशीर्वाद घेण्यात आली.

-यंदाच्या दिवाळीत ‘हलाल मुक्त’चा संकल्प  
यामध्ये सातारा येथून आलेल्या ७५ वर्षांच्या श्री विजय देशपांडे व त्यांच्या १६ सहकाऱ्यांनी कार्याचे कौतुक केले व काही वेळा साठी सहभागी पण झाले. तसेच संभाजीनगर येथून आलेल्या काही युवकांनी शिवनेरी किल्ला स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.  मोई गावाच्या धर्मशिक्षण वर्गातील धर्माभिमान्यांनी यंदाची दिवाळी हि ‘हलाल मुक्त’ म्हणजेच हलाल प्रमाणित कुठलंच उत्पादन घेणार नाही किंवा खाणार नाही, असा संकल्प देखील यावेळी केला.

Web Title: Mass cleaning of shivneri fort activities of hindu janajagruti samiti nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2022 | 06:33 PM

Topics:  

  • Diwali
  • maharashtra
  • Pune
  • shivneri fort

संबंधित बातम्या

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
1

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
2

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
3

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या
4

मुसळधार पावसाचा मध्य रेल्वेला फटका; अर्धा तास उशिराने धावणार गाड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.