Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरच्या साजापुरात भंगार गोदामाला भीषण आग; अनेक साहित्य आगीत जळून खाक

काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत गोदामातील बहुतांश भंगार साहित्य जळून खाक झाले असून, मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 17, 2026 | 08:37 AM
साजापुरात भंगार गोदामाला आग

साजापुरात भंगार गोदामाला आग

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथे भंगार साठवणूक असलेल्या गोदामाला गुरुवारी दुपारी अचानक भीषण आग लागली. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून आगीचे कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

वाळूज एमआयडीसी परिसरातील साजापूर येथील गट क्रमांक ५३ व ५४ मधील भंगार गोदामात दुपारच्या सुमारास अचानक आग लागली. गोदामात प्लास्टिक, लोखंडी स्क्रॅप आणि इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणात साठवलेले असल्याने आगीने काही क्षणातच रौद्ररूप धारण केले. आगीचे प्रचंड लोळ आणि धुराचे लोट दूरवरून दिसत असल्याने परिसरात घबराट निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे दोन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तत्परतेने पाणीफेक करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले.

Patas Fire Incident : भीमा सहकारी साखर कारखान्याच्या बगॅसला भीषण आग; मालवाहतूक करणारा ट्रक जळून खाक

काही वेळाच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत गोदामातील बहुतांश भंगार साहित्य जळून खाक झाले असून, मोठ्या आर्थिक नुकसानीचा अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, वाळूज एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आगीमागील कारणांचा तपास सुरू केला आहे.

आग लागण्यामागील कारणांचा शोध सुरू

साजापूर येथील भंगार गोदामातील आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार विद्युत शॉर्टसर्किट किंवा मानवी निष्काळजीपणा यामुळे ही घटना घडली असावी. मात्र, अधिकृत निष्कर्ष तपास पूर्ण झाल्यानंतरच समोर येणार आहे. पोलिस यंत्रणा घटनास्थळी पंचनामा करून पुरावे गोळा करत आहेत.

दौंड तालुक्यात बगॅसला भीषण आग

दुसऱ्या एका घटनेत,  दौंड तालुक्यातील येथील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच्या ऊसाच्या बगॅसला भिषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत बगॅसची वाहतूक करणाऱ्या आणि बगॅसने भरलेल्या मालवाहतूक ट्रकलाही आग लागल्याने काही क्षणातच हा ट्रक जागीच जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Web Title: Massive fire at scrap warehouse in sajapur chhatrapati sambhajinagar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 08:37 AM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar News
  • Fire Case

संबंधित बातम्या

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान
1

मंचरजवळील निघोटवाडीत शॉर्टसर्किटमुळे चार घरे भस्मसात; लाखो रुपयांचे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.