शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर महानगरपालिकेचे माजी महापौर महेश कोठे यांचं आज महाकुंभमध्ये निधन झालं. त्यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं वृत्त आहे.
आर्थिक बाबींशी निगडित असलेल्या कर्मचाऱ्यांच्या विशिष्ट कालमर्यादेत नंतर बदल्या करण्यात याव्यात. हा प्रस्ताव चांगला असल्याचे प्रशासकीय यंत्रणेकडून सांगितले जात आहे. या अभियानात वादग्रस्त ठरलेल्या कर्मचाऱ्यांचे काय? असाही सवाल उपस्थित केला…
'आरटीई'तून प्रवेश मिळालेल्या एका मुलाच्या पालकाकडून पाचशे रुपयांची मागणी करून तीनशे रुपये घेताना महापालिका शिक्षण मंडळातील महिला लिपिकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतेच रंगेहाथ पकडले.
सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : सोलापूर महापालिका (Solapur Municipal Corporation) आरोग्य विभागातील १२ कायम कर्मचारी निलंबित तर २३ मानधनावरील आणि ६ रोजंदारी अशा २९ जणांवर सेवासमाप्तीची कारवाई झाल्याने महापालिका कर्मचाऱ्यांमध्ये…