Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्य,हार्बर मार्गावर आज Mega Block; पश्चिमवरील प्रवाशांना दिलासा, वेळापत्रक पाहून मगच ठरवा प्रवासाचा बेत नाहीतर होईल मनस्ताप

सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. ठाण्याहून पुढे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

  • By Vivek Bhor
Updated On: Oct 02, 2022 | 08:12 AM
Megablock

Megablock

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मध्य रेल्वेतर्फे (Central Railway), मुंबई विभागात (Mumbai Division) विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी (Maintainance and Repair Work) आज आपल्या उपनगरीय विभागांवर (Suburban Devision) मेगा ब्लॉक (Mega Block) तर पश्चिम रेल्वेवर जम्बोब्लॉक असणार नाही.

मध्य मार्ग

माटुंगा – मुलुंड अप आणि डीएन फास्ट लाइन्स (सकाळी ११.०५ ते दुपारी ०३.५५ वाजेपर्यंत)

सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून (CSMT,Mumbai) सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. ठाण्याहून पुढे जलद गाड्या मुलुंड येथे डाऊन जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड आणि माटुंगा (Mulund And Matunga) दरम्यान अप धीम्या मार्गावर त्यांच्या संबंधित वेळापत्रकानुसार स्थानकांवर थांबवल्या जातील. पुढे या अप जलद सेवा अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील आणि नियोजित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर मार्ग

पनवेल – वाशी अप आणि डीएन हार्बर लाईन्स (सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५) (नेरुळ/बेलापूर – खारकोपर लाईन वगळून)

सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूरहून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/गोरेगावकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत पनवेल/बेलापूरकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेलहून सुटणारी ठाण्याच्या दिशेने जाणारी अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत पनवेलहून ठाण्याकडे जाणारी ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. तथापि, ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते वाशी (Vashi) दरम्यान विशेष लोकल धावतील.

Web Title: Mega block today on central harbor lines night time jumbo block on western line in mumbai division check the schedule only then decide the journey otherwise it will be heartache nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2022 | 07:56 AM

Topics:  

  • CSMT
  • Mega block
  • Megablock
  • Mumbai

संबंधित बातम्या

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय
1

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी: वाहतूक कोंडीतून होणार सुटका, सायन-पनवेल महामार्ग पुलाबाबत मोठा निर्णय

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?
2

Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्राचे दोन न्यायाधीशांना केलं बडतर्फ, नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार
3

Mumbai Crime: गोव्यात झाली ओळख, आरेत अत्याचार ; मुंबईत बॉलीवूड नृत्यांगनेवर अत्याचार

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?
4

Mumbai High Court: “एखाद्या व्यक्तीची अटक गंभीर…”, मुंबई पोलिसांवर उच्च न्यायालयाचे ताशेरे, भरपाईचे दिले आदेश; नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.