Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हाप्रळ आंबेत पूल खुला करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राजेश गमरे यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण

शहरातील पेट्रोल पंपावरील इंधन तुटवडा दुर करुन नागरीकांना नियमीतपणे इंधन पुरवठा व्हावा अशीही मागणी करण्यात आली होती.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 16, 2023 | 06:45 PM
म्हाप्रळ आंबेत पूल खुला करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे राजेश गमरे यांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण
Follow Us
Follow Us:

मंडणगड – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे माजी तालुका अध्यक्ष राजेश गमरे म्हाप्रळ आंबेत पुल वाहतूकीसाठी खुला करावा या मागणीसाठी १६ सप्टेंबर २०२३ रोजी उपोषणास बसले आहेत. या संदर्भात मंडणगड तहसील कार्यालयाकडे ४ सप्टेंबर २०२३ रोजी निवेदन सादर करण्यात आले होते. या निवेदनातील तीन मागण्या पुर्ण करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून मिळाले होते.

मात्र सावित्री नदीवरील म्हाप्रळ-आंबेत खाडीपूल वाहतूकीसाठी तात्काळ सुरु करण्याचे आश्वासनही पुर्तता न झाल्याने, संबंधीत कामाची उच्चस्तरीय चौकशी आंबेत पुल वाहतुकीस खुला करण्याच्या मागणीसाठी ते उपोषणास बसले आहेत. याचबरोबर तालुक्यातील शासकीय कर्मचारी मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याने त्यांची चौकशी करुन संबंधीतांवर कारवाईची मागणी करण्यात आली होती, शहरातील पेट्रोल पंपावरील इंधन तुटवडा दुर करुन नागरीकांना नियमीतपणे इंधन पुरवठा व्हावा अशीही मागणी करण्यात आली होती.

तहसिलदार तानाजी शेजाळ व पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांच्या मध्यस्थीने म्हाप्रळ आंबेत पुला संदर्भातील मागणी सोडता अन्य दोन मागण्या पुर्ण करण्यात यश आले आहे. दरम्यान राजेश गमरे यांच्या उपोषणास पार्टीचे तालुका अध्यक्ष राजेश साळवी, माजी तालुका अध्यक्ष राजेश गमरे, जयवंत जाधव, गणेश जाधव, राजेश खैरे, दिनेश राऊत, सौरभ खैरे, पांडुरंग जाधव, बाळाराम येलवे, रामचंद्र कवडे प्रतिक गमरे, अमर शिंदे यांच्यासह जेष्ठ व्यापारी जयंत देशमुख यांनी पाठींबा दिला आहे. तसेच विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्ष यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आपला पाठींबा दर्शविला आहे. संध्याकाळी उशीरापर्यंत उपोषण सुरु होते प्रशासकीय यंत्रणेकडे उपोषण मागे घेण्याविषयी कोणतीही चर्चा झालेली नाही.

Web Title: Mhapral ambet bridge mandangarh republican party of india rajesh gamre tehsil office maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 16, 2023 | 06:45 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Government
  • tehsil office

संबंधित बातम्या

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू
1

माहूर घाटात काळाचा घाला! भाविकांचा टेम्पो १०० फूट दरीत कोसळला; तिघांचा मृत्यू

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत
2

Mumbai Hotel Price Hike: हॉटेलमध्ये खाणं आता महागणार! इडली, डोसा ते जेवणाच्या थाळीपर्यंत दरवाढ; ‘आहार’ संघटनेचे मोठे संकेत

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी
3

Hospital Bills in Maharashtra: रुग्णाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी वाचा ‘ही’ महत्त्वपूर्ण अपडेट, सरकारचे नवे आदेश जारी

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय
4

‘आपले सरकार’ पोर्टल बुधवारपर्यंत बंद; विद्यार्थ्यांसह नागरिकांचीही होणार गैरसोय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.