Risod Tahsildar Pratiksha Tejankar Reel Case: वाशिमच्या रिसोड तहसील कार्यालयातील ‘सिनेमॅटिक रील’ प्रकरणानंतर तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रशासकीय कामकाजाची विशेष पथकामार्फत चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Buldhana Government Land Encroachment: बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे गट क्र. ३१७ मधील जवळपास एक एकर शासकीय भूखंड बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह…
बोरिवली तहसील कार्यालयात उत्पन्न दाखल्यांच्या पडताळणीदरम्यान बनावट शिक्के आणि स्वाक्षऱ्यांचा वापर झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे.
शेतातील नैसर्गिक पाण्याचा प्रवाह बदलून पाण्याची चारी मधोमध काढून दिल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, विहिर ढासळत आहे. याचा पंचनामा करून नुकसानभरपाई त्वरित मिळावी, यासह दोषी व्यक्तींवर कारवाई…