Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वरंध घाटाजवळ मिनी बस दरीत काेसळली, एक ठार, पाच जखमी; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात

पुणे स्वारगेटहून चिपळूणला बस निघालेली होती. बसमधून चालकासह १२ व्यक्ती प्रवास करत असताना  वरंध घाटाजवळील शिरगावजवळ चालकाचे बस गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस (एमएच ०८ एपी १५३०) ६० फूट खोल दरीत कोसळली.

  • By Aparna
Updated On: Oct 09, 2023 | 06:14 PM
वरंध घाटाजवळ मिनी बस दरीत काेसळली, एक ठार, पाच जखमी; चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात
Follow Us
Close
Follow Us:

पाचगणी : पुण्याहून चिपळूणला निघालेल्या १७ सिटर मिनी बसच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे बस ६० फूट खोल दरीत कोसळली. वरंधा घाटातील शिरगाव जवळ रविवारी (दि. ८) पहाटे दोनच्या सुमारास   ही घटना घडली. यामध्ये बसचालकाचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले.

अजिंक्य संजय कोलते (वय ३०) असे मृत्यू झालेल्या बस चालकाचे नाव अाहे. राजेंद्र लाला मिसाळ  (रा. पद्मावती पुणे), रमेश तुकाराम महाडिक (रा. पुणे) सुभाष सीताराम कदम (रा. पुणे) करिष्मा उत्तम कांबळे (रा. सिंहगड पुणे) जखमी झाले. त्यांना भोर येथील उपजिल्हा रुग्णालायात प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी पुणे येथे हलवण्यात आले.

पुणे स्वारगेटहून चिपळूणला बस निघालेली होती. बसमधून चालकासह १२ व्यक्ती प्रवास करत असताना  वरंध घाटाजवळील शिरगावजवळ चालकाचे बस गाडीवरील नियंत्रण सुटल्याने बस (एमएच ०८ एपी १५३०) ६० फूट खोल दरीत कोसळली. घटनेनंतर बस चालक दरीतून वर आला व त्याने स्थानिक हॉटेल मालक दत्ता पोळ, अक्षय धुमाळ, भीमा पोळ, संतोष पवार यांना माहिती दिली. दरम्यान अपघातात जखमींपैकी चालक अजिंक्य संजय कोलते (रा. धनकवडी पुणे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर पाटील करीत आहेत.

 शिरगावचे तरुण मदतीला धावले
शिरगावच्या या तरुणांनी घटनास्थळी धाव घेऊन अधांरात असलेल्या बसला प्रथम दोरीने बांधले व त्यानंतर अपघातग्रस्त गाडीतीतील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढून भोर पोलीस स्टेशनला कळवले. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी भोर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शंकर पाटील, पोलिस दत्तात्रय खेंगरे,चेतन कुंभार, अतुल मोरे, सुनिल चव्हाण यांच्यासह सह्याद्री रेस्क्यु टीमचे सचिन देशमुख व इतर जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातामधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढले.

Web Title: Mini bus falls into valley near varandh ghat one killed five injured accident due to loss of driver control nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2023 | 06:14 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pachgani

संबंधित बातम्या

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन
1

भारतीय संस्कृतीचा वारसा जपा आणि विकसित भारताच्या संकल्पात योगदान द्या; राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे युवकांना आवाहन

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड
2

महाराष्ट्रात बनावट प्रमाणपत्रांचा महाघोटाळा! १,३०० लोकसंख्येच्या गावातून २७ हजार दाखले; मुंबई कनेक्शन उघड

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही
3

महाराष्ट्रात वसलेलं ही ठिकाणं म्हणजे भारतातील इटलीच… इथे एकदा जाल तर परत येण्याची इच्छाच होणार नाही

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
4

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.