Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Matheran News : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी माथेरान सज्ज! पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीला वेग; नगराध्यक्ष स्वतः मैदानात

पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे लाल मातीचे रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. खराब रस्त्यांच्या दुरुस्तीवर नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी विशेष भर दिला असून, ते स्वतः रस्त्यावर उपस्थित राहून कामांचा आढावा घेत आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 03, 2026 | 12:18 PM
पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे लाल मातीचे रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे.

पर्यटनस्थळ असलेल्या माथेरानमधील प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे लाल मातीचे रस्ते पावसाळ्यापूर्वी दुरुस्त करण्याचे काम पालिकेकडून हाती घेण्यात आले आहे.

Follow Us
Follow Us:
  • माथेरान मध्ये खराब रस्त्यांची दुरुस्ती
  • नगराध्यक्ष रस्त्यावर
  • नागरिकांकडून कृतीचे कौतुक
माथेरान : पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी माथेरान सज्ज झाले असून माथेरान या पर्यटन स्थळी प्रेक्षणीय स्थळी जाणारे रस्ते लाल मातीचे आहेत.त्या रस्त्यांची दरवर्षी दुरुस्ती करावी लागते आणि त्यासाठी पावसाळा सुरू होण्याचे तोंडावर रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे.दरम्यान,नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांच्याकडून खराब रस्त्यांची दुरुस्ती करण्यावर भर देण्यात आला असून नगराध्यक्ष स्वतः रस्त्यावर उभे राहून कामे करून घेत आहेत.

Matheran News: पर्यटकांच्या सोयीसाठी दस्तुरी प्रवेशद्वार मोकळे; अनधिकृत टपऱ्यांवर नगरपरिषदेचा हातोडा

माथेरानला पायी चालत जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणावर आहे.माथेरान शहरातील रस्ते हे लाल मातीचे असल्याने पाऊस पडला की पावसाच्या पाण्याने रस्ते खराब होतात.माथेरान मध्ये पडणारा पाऊस यामुळे पावसाळ्यात तसेच सततच्या रहदारीमुळे अनेक ठिकाणी पॉईंट्स भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे.त्यामुळे खराब रस्त्यांची दुरुस्ती करून रस्ते पूर्ववत करण्यासाठी माथेरानचे नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी स्वतः आग्रही आहेत. हरमिटेज बंगला ते एको पॉईंट कडे जाणाऱ्या दगड मातीच्या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून पर्यटकांनाचालण्यासाठी तसेच अन्य वाहतुकीसाठी सोयीचे ठरणार आहे.

माथेरानला अनेक ठिकाणी आजही पॉईंट्स कडे जाणाऱ्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. मॅलेट स्प्रिंग, पेमास्टर गार्डन पासून पुढे भाऊसाहेब राऊत मार्ग,भेकर रोड, आर्टिस्ट पॉईंट रोड,हॉटेल वे साईड ते सेसिल हॉटेल रोड अशा अनेक भागातील रस्ते आजही विकासाच्या प्रतीक्षेत आहेत.या रस्त्यावर मोठं मोठे दगडगोटे असल्याने पादचाऱ्यांना चालणे जिकिरीचे बनलेले आहे. याकामी पावसाळ्यात ह्या रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे पूर्ण केल्यास पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, माथेरानमध्ये पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनाने नेरळ-माथेरान घाट रस्त्याच्या दुरुस्तीला वेग दिला आहे. घाट रस्त्यावरील खड्डे बुजवणे, संरक्षक कठडे दुरुस्त करणे आणि सुरक्षिततेच्या इतर उपायांवर युद्धपातळीवर काम सुरू आहे. वाहतूक निर्बंध: पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणास्तव माथेरान-नेरळ-कळंब घाट रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे

Matheran News : इतिहास, निसर्ग आणि परंपरेचा उत्सव! माथेरानचा 176 वा वाढदिवस दिमाखात साजरा

Web Title: Matheran road repair red soil roads monsoon chairman chandrakant chaudhari

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 12:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • Matheran
  • Monsoon

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात
1

पिंपरी-चिंचवड नगरसेवकांसाठी ‘धन्वंतरी गोल्ड’ योजना लागू; मानधनातून दरमहा ‘इतके’ रुपये होणार कपात

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2

Devendra Fadnavis: ‘सामायिक मूल्ये, संस्कृती आणि संवादातून जग अधिक चांगले बनवूया’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी
3

Buldhana News: पावसाची दडी, पिके संकटात; राज्यात कोरडा दष्काळ जाहीर करा- रविकांत तुपकर यांची मागणी

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला
4

Matheran News: माथेरानमध्ये धक्कादायक घटना! अलेक्झांडर पॉईंटवरून तरुणाची दरीत उडी; 1500 फूट खोल दरीतून मृतदेह बाहेर काढला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.