Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्री लोढांनी खरा इतिहास वाचावा, अरविंद सावंत यांच्याकडून लोढांना चौथीतील इतिहासाचं पुस्तक भेट

खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मंगलप्रभात लोढा यांना इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट दिलं आहे. हे पुस्तक लोढांनी वाचावे म्हणजे खरा इतिहास त्यांना समजेल असं सावंत यांनी म्हटलं आहे. तर या गद्दार आमदारांची तुलना महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी कशी होईल? यांनी गद्दारी केली. तर महाराजांनी हिंदुत्त्वासाठी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवला असं ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Dec 01, 2022 | 04:08 PM
मंत्री लोढांनी खरा इतिहास वाचावा, अरविंद सावंत यांच्याकडून लोढांना चौथीतील इतिहासाचं पुस्तक भेट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण एक वेगळ्या कारणामुळं तापलं आहे. मागील काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्यामुळं भाजप (BJP) व शिंदे गटातील (Shinde Group) नेत्यांवर टिका होत आहे. महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्यावरील वादग्रस्त वक्तव्याचं प्रकरण ताजं असतानाच, आता मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी बुधवारी प्रतापगडावर शिवप्रताप दिनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबतच्या वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यामुळं विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली आहे. तसेच लोढांच्या वक्तव्यामुळं पुन्हा एकदा वादाचा तोंड फुटले आहे.

[read_also content=”गनिमी कावा व फितुरी यातला फरक संजय गायकवाडांना कळतो का? राष्ट्रवादी काँग्रेसचा संतप्त सवाल https://www.navarashtra.com/maharashtra/does-sanjay-gaikwad-know-the-difference-between-ganimi-kava-and-fituri-an-angry-question-of-ncp-350013.html”]

दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangalprabhat Lodha) यांनी प्रतापगडावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेचा थराराची तुलना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडाशी केली. यावरून विरोधक आक्रमक होत, लोढांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मंगलप्रभात लोढा यांना इयत्ता चौथीच्या इतिहासाचं पुस्तक भेट दिलं आहे. हे पुस्तक लोढांनी वाचावे म्हणजे खरा इतिहास त्यांना समजेल असं सावंत यांनी म्हटलं आहे. तर या गद्दार आमदारांची तुलना महाराजांच्या आग्र्यातील सुटकेशी कशी होईल? यांनी गद्दारी केली. तर महाराजांनी हिंदुत्त्वासाठी स्वराज्यासाठी पराक्रम गाजवला असं ठाकरे गटाचेप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. दरम्यान, मंत्री मंगलप्रभात लोढा राजीनामा देत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी आक्रमक भूमिका ठाकरे गटाने घेतली आहे.

काय म्हणाले मंगलप्रभात लोढा?

बुधवारी प्रतापगडावर शिवप्रतापदिन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही (CM Eknath Shinde)  उपस्थित होते. यावेळी बोलताना लोढा म्हणाले की, औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना डांबून ठेवलं होतं, पण स्वराज्यासाठी, हिंदुत्वासाठी ते गनिमी काव्याने बाहेर पडले. याचप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनादेखील कुणीतरी डांबून ठेवलं होतं, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर पडले, असं म्हणत मंगलप्रभात लोढांनी (Mangalprabhat Lodha)  थेट शिवरायांच्या ऐतिहासिक आग्रा सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली. त्यांनंतर लोढांच्या या विधानाचा निषेध केला जात आहे, तसेच विरोधक आक्रमक झाले असून, लोढांनी माफी मागावी अशी मागणी होत असून, काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

Web Title: Minister lodha should read the real history arvind sawant gifted to lodha history book of fourth class

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2022 | 04:05 PM

Topics:  

  • Arvind Sawant
  • Bhagat Singh Koshyari
  • BJP
  • Chhatrapati Shivaji Maharaj
  • Mangalprabhat Lodha
  • Thackeray Group

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.