Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira-Bhayander News : मिरारोडमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक; मराठी भाषा बोलण्यास नकार देणाऱ्याला दिला चोप

शालेय शिक्षण मंडळाने केलेल्या या हिंदी सक्तीने राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता पुन्हा मनसे कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 01, 2025 | 02:49 PM
Mira-Bhayander News :  मिरारोडमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक; मराठी भाषा बोलण्यास नकार देणाऱ्याला दिला चोप
Follow Us
Close
Follow Us:

मिरारोड/विजय काते : राज्यात हिंदी सक्तीवरून वातावरण चांगलेच तापले आहे. शालेय शिक्षणात हिंदी सक्ती केल्यामुळे महाराष्ट्रात मराठी ऐवजी हिंदींची सक्ती सरकारकडून का केली जाते आहे ? असा सवाल सध्या अनेक मराठी नागरिकांकडून विचारला जात आहे. मराहाराष्ट्रात मराठीला डावललं जाणं कदापि स्विकारणार नाही याच हेतूने ठाकरे बंधू मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी हिंदी सक्ताी विरोधात आंदोलन छेडलं आहे. शालेय शिक्षण मंडळाने केलेल्या या हिंदी सक्तीने राज्यातील राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. अशातच आता पुन्हा मनसे कार्यकर्त्यांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

राज्यातील स्कूलबस मालक उद्यापासून जाणार संपावर; ‘या’ आहेत प्रमुख मागण्या…

 

मिरारोड मध्ये मनसैनिकांनी मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या दुकान मालकास चांगला चोप दिला आहे.मिरारोडच्या बालाजी हॉटेल जवळ ही घटना घडली आहे.मिरारोडचे उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दुकान चालकाच्या कानशिलात लगावली आहे.त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. मिरोरोड येथील एका  हिंदी भाषिक दुकानाला मालकाने मराठी बोलण्यास नकार दिल्याने कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंदी सक्ती बाबत दोन जीआर रद्द केले.त्याची घोषणा रविवारी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुंबईत पत्रकार परिषदेत केली.या निर्णयाने संपूर्ण राज्यभरात मराठी प्रेमी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.राज्यभरात मनसैनिकांकडून जल्लोष साजरा करण्यात आला.यावेळी मिरा भाईंदर मधील मनसैनिकांनी मिरारोड मधील बालाजी हॉटेल जवळ जल्लोष साजरा करत होते.पाणी पिण्यासाठी जोधपूर स्वीट या दुकानात गेले.या दरम्यान दुकान मालक हिंदी भाषेत बोलत असताना आपण मराठी शिका आणि बोला असे मनसैनिकानी सांगितले.

Assembly Monsoon Session 2025: विधीमंडळाच्या दुसऱ्या दिवशीच नाना पटोले निलंबित; नेमकं झालं काय?

दुकान मालक यांनी मराठी भाषा बोलण्यास नकार दिला.यावेळी आपण ज्या राज्यात नोकरी व्यवसाय करता,त्या भाषेचा आदर का करत नाही असे अनेक प्रश्न मनसैनिकांनी विचारले.योग्य उत्तर न दुकान मालकाकडून मिळाल्याने मनसैनिकानी चांगलच चोप दिला आहे.एका बाजूला संपूर्ण राज्यभरात मनसैनिकांकडून जल्लोष सुरू तर दुसरीकडे मराठी भाषेचा अपमान करणाऱ्याला प्रसाद मनसे कडून देण्यात आला.शहरातील परप्रांतीयांना मनसैनिकांकडून विनंती आहे की,आपण ज्या राज्यात राहत आहात त्या संस्कृतीचा,भाषेचा आदर करावा अन्यथा मनसे खळखट्याक केल्याशिवाय राहणार नाही असे प्रतिक्रिया उपशहर प्रमुख करण कांडणगिरे यांनी दिली आहे.

Web Title: Mira bhayander news mns workers aggressive in mira road beaten up a person who refused to speak marathi language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Meera Bhayander News
  • MNS
  • viral video

संबंधित बातम्या

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच
1

ताजमहलच्या तळघरात काय दडलंय? 300 वर्षांपूर्वीच ते रहस्य अखेर उलगडलं… आश्चर्यांनी भरलेला हा Viral Video एकदा पहाच

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO
2

शो मस्ट गो ऑन…! गोरेगावचा ओबेरॉय मॉल की स्विमिंग पूल…; मुसळधार पावसाचा मुंबईकरांनी लुटला आनंद, पाहा VIDEO

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा
3

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral
4

विधींच्या मध्येच वधूने घेऊ पाहिली वामकुक्षी, अन् मग पहा काय घडलं ते… लग्नसमारंभातील Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.