Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MNS News : “मेट्रोला मराठीचा द्वेष? फलक मराठी करावा अन्यथा….”, आता मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात बोलतान मनसैनिकांना बँकांचा कारभार मराठीत सुरु आहे की, नाही? ते पाहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मनसैनिक बँकांमध्ये धडकण्यास सुरुवात झाली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 08, 2025 | 12:45 PM
"मेट्रोला मराठीचा द्वेष? फलक मराठी करावा अन्यथा….", आता मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर

"मेट्रोला मराठीचा द्वेष? फलक मराठी करावा अन्यथा….", आता मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातचील तमाम मनसैनिकांना एक पत्र लिहिले असून या पत्राद्वारे राज ठाकर यांनी मनसैनिकांना नवा आदेश दिला आहे. यामध्ये मराठीचे आग्रह धरलात ते उत्तम झालं. सर्वदूर असलेली संघाटनात्मक ताकद पण दिसली, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 देवगिरी किल्ल्याच्या चारही बाजूंना भीषण आग; अग्निशमन दलाचे युद्धपातळीवर काम सुरु

दरम्यान, राज ठाकरे यांनी बँकांसह काही अस्थापनांमध्ये मराठी भाषेचा वापर झालाच पाहिजे. त्यासाठी निवेदन देऊन अल्टिमेटम द्या,असा आदेश मनसैनिकांन दिला होता. त्यानंतर मनसैनिकांनी बँकेत धाड टाकत बँक मॅनेजरला निवेदन दिल्याचे पाहायला मिळाले होते. तर या निवेदनानंतर कित्येक ठीकाणी बँकांमधील हिंदी आणि इंग्रजीचे बोर्ड काढून मराठीत करण्यात आहे. याचदरम्यान आता मेट्रो 3 मार्गावरील बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यानचा 2 अ टप्पा लवकरच सुरु होणार आहे. मुंबई मेट्रो 3 मधील दुसरा टप्पा सुरु होण्याआगोदरचं मुंबईतील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर आली आहेत.

सध्या मुंबईत मेट्रो0नेटवर्कचा विस्तार सुरू आहे. बीकेसी ते आचार्य अत्रे चौक दरम्यान मेट्रो ३ मार्गाचा दुसरा टप्पा लवकरच सुरू होईल. मुंबई मेट्रो ३ चा दुसरा टप्पा सुरू होण्याआगोदरचं मुंबई मेट्रो स्टेशन मनसेच्या रडारवर आले आहे.त्यामागे कारण आहे. नुकतेच नुकतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बँकांचा कारभार मराठी भाषेतून व्हावा, यासाठी सुरु केलेलं आंदोलन स्थगित केलं. स्वत: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना पत्र लिहून आंदोलन थांबवण्याची सूचना केली.

मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळ्यात राज ठाकरे म्हणाले होते की, मनसैनिकांना बँकेचा कारभार मराठीत सुरू आहे की, नाही? ते पाहण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर मनसैनिक बँकांमध्ये धडकण्यास सुरुवात झाली..

काय म्हटलं आहे मनसेनं?

मेट्रो 3 च्या टप्प्यातील मेट्रो स्थानकं मनसेच्या रडारवर येण्यामागे मराठी भाषेचा मुद्दा आहे. मेट्रोच्या सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनबाहेर असलेला फलकवार इंग्रजीत नाव लिहल्याने मनसेकडून इशारा देण्यात आला आहे. “मेट्रोला मराठीचा द्वेष? मराठी बोर्ड ताबडतोब लावा, अन्यथा गाठ मनसेशी” अशा इशारा मनसेने दिला आहे. यासंदर्भात मेट्रो प्रशासनाला पत्र पाठवले आहे. दोन दिवसात त्यांनी नाव बदललं नाही, तर मनसे स्टाईलने उत्तर देऊ असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. मराठीचा विषय सुरु असताना, मेट्रोला कसला माज दोन दिवसात मराठीत नाव केल नाही तर उत्तर देऊ असं मनसेनं म्हटलं आहे.

दगडापासून वाळू योजनेला आता उद्योगाचा दर्जा; राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Mns news mns warning to mumbai metro 3 siddhivinayak station name should be in marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 08, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • metro 3
  • MNS
  • raj thackeray

संबंधित बातम्या

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान
1

“युतीची दोन्ही बाजूने पूर्ण तयारी आहे; राज-उद्धव युतीबाबत खासदार संजय राऊत यांचे सूचक विधान

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?
2

Shiv Sena Dasara Melava : ठाकरे बंधू एकत्र येणार? शिवसेना पक्षप्रमुख दसरा मेळाव्यात काय म्हणाले?

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान
3

Shivtirtha Dussehra Melava : दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धवच्या युतीची घोषणा होणार? खासदार संजय राऊतांचे सूचक विधान

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप
4

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.