Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून दाखल; तळकोकणाला झोडपले; आता काही दिवसांतच…

कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांनी राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. कालपर्यंत मान्सून कर्नाटक आणि गोव्यात दाखल झाला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 06, 2026 | 04:19 PM
Maharashtra Rain Alert: महाराष्ट्रात मान्सून दाखल; तळकोकणाला झोडपले; आता काही दिवसांतच…
Follow Us
Follow Us:

मान्सून महाराष्ट्रात दाखल, तळकोकणात पाऊस
लवकरच राज्यातील उर्वरित भागात पाऊस येणार 
कोकणात पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता

Monsoon Enter In Konkan Maharashtra: संपूर्ण राज्यातील नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. पावसाळा कधी सुरू होणार याची प्रत्येकाला प्रतीक्षा आहे. अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. मात्र आता सर्वांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. तळकोकणात पावसाने हजेरी लावली आहे.

मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असून तळकोकणात पावसाने हजेरी लावली आहे. वादळी वाऱ्यांसाह पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागात पावसाळा सुरुवात होणार आहे. लवकरच मान्सून संपूर्ण राज्य व्यापणार आहे. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.

कोकण किनारपट्टीवर पावसाने हजेरी लावली आहे. काही दिवसांनी राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे. कालपर्यंत मान्सून कर्नाटक आणि गोव्यात दाखल झाला होता. आज अखेर महाराष्ट्रात मान्सूनने धडक दिली आहे. कोकणातील जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Monsoon neter in maharashtra heavy rain at konkan region latest weather updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2026 | 04:09 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • IMD alert of maharashtra
  • kokan rain Update
  • Monsoon Alert

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Alert: आनंदी आनंद गडे! पुण्याला झोडपले तर उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी अन्…
1

Maharashtra Rain Alert: आनंदी आनंद गडे! पुण्याला झोडपले तर उद्या घाटमाथ्यावर अतिवृष्टी अन्…

Pune Rain Alert: ओढ ही पावसाची! महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण; पुण्यात काही दिवस…
2

Pune Rain Alert: ओढ ही पावसाची! महाराष्ट्रात पावसासाठी पोषक वातावरण; पुण्यात काही दिवस…

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने
3

Mumbai Rain Update: मुंबईत पावसाची दमदार बॅटिंग! 20 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

Maharashtra Rain : मान्सूनची जोरदार एन्ट्री! पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात कुठे आणि कधी बरसणार पाऊस?
4

Maharashtra Rain : मान्सूनची जोरदार एन्ट्री! पुढच्या आठवड्यात महाराष्ट्रात कुठे आणि कधी बरसणार पाऊस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.