Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maratha Reservation: मोठी बातमी! मुंबईत येण्याआधीच जरांगे-पाटलांना मोठा धक्का; हायकोर्टाने केली आंदोलनास मनाई

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे हे मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी पोहोचल्याचे समजते आहे. मात्र जरांगे पाटील यांनी आंदोलनावर ठाम राहण्याची भूमिका घेतल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2025 | 02:52 PM
Maratha Reservation: मोठी बातमी! मुंबईत येण्याआधीच जरांगे-पाटलांना मोठा धक्का; हायकोर्टाने केली आंदोलनास मनाई
Follow Us
Follow Us:

मुंबई: मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटील यांना मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानात आंदोलन करण्यास मनाई केली आहे. मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झाले आहेत. ऐन गणेशोत्सवात ते मुंबईत धडक देणार आहेत. दरम्यान जरांगे पाटील यांची मनधरणी करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे भेटीला गेले होते. मात्र जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम असल्याचे समजते आहे.

दरम्यान मनोज जरांगे पाटील हे 29 तारखेला मुंबईच्या आझाद मैदानावार आंदोलन करणार आहेत. मात्र मुंबई हायकोर्टाने जरांगे पाटील यांना आझाद मैदानावर आंदोलन करण्यास मनाई केली आहे. आझाद मैदान सोडून अन्य पर्याय हायकोर्टाने सुचवले आहेत. हायकोर्टाने पूर्वपरवानगीशिवाय आंदोलन करण्यास मनाई केली आहे.

परवानगीशिवाय शहरातील प्रमुख भागात आंदोलन करता येणार नाही असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. खारघर किंवा नवी मुंबई येथे आंदोलन करण्याचा पर्याय महाराष्ट्र सरकारसमोर खुला असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे. मुंबईतील वाहतूक आणि रहदारी विस्कळीत होऊ नये यासाठी आंदोलनाला परवानगी देऊ नये असे हायकोर्टाने सांगितले आहे.

Maratha Reservation: आरक्षणाचा प्रश्न सुटणार? मुख्यमंत्र्यांचे OSD जरांगे-पाटलांच्या भेटीला, मोठ्या निर्णयाची शक्यता

मुख्यमंत्र्यांचे OSD जरांगे-पाटलांच्या भेटीला

उद्या  राज्यभरात लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे. मुंबईत पुढील दहा दिवस ही अत्यंत धावपळीचे धामधुमीचे असणार आहेत. या काळात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. यंत्रणेवर ताण येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चची दारे खुली केली आहेत. फडणवीस यांचे ओएसडी राजेंद्र साबळे जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले होते. त्यानंतर जरांगे पाटील हे मुंबईत आंदोलनासाठी जण्यावर ठाम असल्याचे समजते आहे.

अंतरवाली सराटीत पोलिस बंदोबस्त वाढला 

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सावध झाली आहे.  अंतरवाली सराटीचया सीमेवर पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.  मुंबईत पुढील दहा दिवस ही अत्यंत धावपळीचे धामधुमीचे असणार आहेत. या काळात मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र जरांगे पाटील हे आंदोलनावर ठाम आहेत. 29 तारखेला मुंबईत जाणारच असा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Mumbai high court denied permission to manoj jarange patil protest in azad maidan maratha reservation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • Manoj Jarange
  • Maratha Reservation
  • Mumbai High Court
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका
1

‘मनोज जरांगे संघर्ष नव्हे तर टेंडर योद्धा, विखेंनी 5000 कोटींचे कंत्राट दिले’; अजय बारस्कर यांची टीका

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध
2

Nana Patekar Passed Away : नाना पाटेकर यांचे फक्त सिनेसृष्टीत नाहीतर राजकीय नेत्यांशीही होते जिव्हाळ्याचे संबंध

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी
3

Prakash Abitkar: ‘गर्भलिंग निदान’ करणाऱ्यांवर मोक्काची टांगती तलवार; कायदा कडक करण्याची तयारी

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट
4

Mumbai News : मुंबईकर सावधान! 8 आणि 9 ऑक्टोबरला सायरन वाजणार, प्रशासनाने दिला मोठा अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.