Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत मेट्रो तीन लवकरच सुरु होणार, ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल

मुंबईत मेट्रो तीन (Mumbai metro three) लवकरच सुरु होणार आहे. ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल झाले असून, (metro first 4 coaches) उर्वरित चार डबे सुद्धा लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. (metro first 4 coaches) त्यामुळं मुंबईत लवकरच मेट्रो तीन सुरु होणार आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Aug 02, 2022 | 06:19 PM
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! मुंबईत मेट्रो तीन लवकरच सुरु होणार, ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईची लोकसंख्या पाहता दिवसेंदिवस मेट्रो, (Metro) मोनो (monmo) ट्रेन, (Train) बस (Bus) यावर प्रचंड ताण येतोय, आता हा ताण थोड्याफार प्रमाणात कमी होणार आहे. कारण मुंबईत मेट्रो तीन (Mumbai metro three) लवकरच सुरु होणार आहे. ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल झाले असून, (metro first 4 coaches) उर्वरित चार डबे सुद्धा लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत. (metro first 4 coaches) त्यामुळं मुंबईत लवकरच मेट्रो तीन सुरु होणार आहे.

[read_also content=”आमदार, खासदारानंतर एकनाथ शिंदेंचा आता मुंबईतील नगरसेवकांवर डोळा? https://www.navarashtra.com/maharashtra/mla-and-mp-after-mumbai-corporters-next-traget-for-cm-eknath-shinde-311062.html”]

First 4 Coaches of the First #Metro3 Train arrive in the city! Next Batch of 4 to arrive soon.
प्रकल्पाच्या पहिल्या ट्रेनचे पाहिले ४ डबे मुंबईत दाखल. उर्वरित ४ डबे लवकरच येणार.
#MMRC #aqualine #mumbaiunderground #infraprojects #MumbaiMetro3 #MakeInIndia pic.twitter.com/07S7qmIZWi — MumbaiMetro3 (@MumbaiMetro3) August 2, 2022

दरम्यान, मुंबईत मेट्रो तीनमुळं मुंबईकरांच्या वेळेची बचत होणार असून, प्रवास आणखी जलदगतीने होणार आहे. मुंबई मेट्रो तीनच्या मार्ग कुलाबा-वांद्रे-सीप्झ असा आहे. मुंबईत मेट्रो तीन लवकरच सुरु होणार आहे, मेट्रो तीन ट्रेनचे पहिले ४ डबे मुंबईत दाखल झाले असून, उर्वरित चार डबे सुद्धा लवकरच मुंबईत दाखल होणार आहेत, अशी माहिती मुंबई मेट्रो तीन या ट्विटर हॅडलवरुन देण्यात आली आहे.

Web Title: Mumbai metro three will start in soon four coaches of the train have arrived in mumbai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2022 | 06:18 PM

Topics:  

  • Mumbai City
  • Mumbai metro 3
  • Mumbai Train
  • NAVARASHTRA
  • Navarashtra Live
  • Navarashtra live Upadates
  • navarashtra news
  • Navarashtra Update

संबंधित बातम्या

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो ‘ॲक्वालाईन’ रात्रभर धावणार
1

Mumbai Metro 3 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मेट्रो ‘ॲक्वालाईन’ रात्रभर धावणार

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त
2

अंमली पदार्थांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई ; बंगळूरुमध्ये MD ड्रग्जचे कारखाने उद्ध्वस्त

पोलिस भरतीसाठी १६ लाख तरुण मैदानात; एका पदासाठी १०८ उमेदवार
3

पोलिस भरतीसाठी १६ लाख तरुण मैदानात; एका पदासाठी १०८ उमेदवार

Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी
4

Latur News: लातूर-कल्याण द्रुतगती मार्ग बदलास नागरिकांचा विरोध, पूर्वीच्या नियोजनाप्रमाणे रस्ता करण्याची नागरिकांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.