Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: नालेसफाईच्या कामांना वेग! अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

३१ मे ही अंतिम मुदत असून तोपर्यंत सर्व नाले स्वच्छ झाले पाहिजेत.विशेषतः नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा रस्त्यावर किंवा नदीत जाणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि त्याची विहित वेळेत योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी.

  • By सुरुची कदम
Updated On: May 06, 2026 | 11:30 AM
Mumbai News: नालेसफाईच्या कामांना वेग! अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

Mumbai News: नालेसफाईच्या कामांना वेग! अतिरिक्त आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी अधिकाऱ्यांना दिले निर्देश

Follow Us
Follow Us:

पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून मुंबई महापालिकेकडून पश्चिम उपनगरांतील मोठ्या व लहान नाल्यांमधील गाळ काढण्याच्या कामांना युद्धपातळीवर सुरुवात करण्यात आली आहे. या कामांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. विपिन शर्मा यांनी मंगळवार ५ मे रोजी विविध ठिकाणांना भेटी देऊन पाहणी केली, नाल्यांमधील गाळ काढण्याचा वेग वाढवून सर्व कामे ३१ मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.(फोटो सौजन्य – AI)

डॉ. विपिन शर्मा यांनी मंगळवारी सकाळी पश्चिम उपनगरांतील कांदिवली, बोरिवली आणि दहिसर परिसरातील नाल्यांच्या सफाई कामांची पाहणी केली. या दौऱ्यात त्यांनी दहिसर येथील पायल हॉटेल जंक्शन, रिव्हर व्यू ब्रिजजवळील दहिसर नदी, मलजल प्रक्रिया केंद्र, आर/मध्यविभागातील म्हात्रे नाला, आर/दक्षिण विभागातील पोईसर नदी आणि लालजी पाडा अशा विविध ठिकाणांना भेटी देऊन सुरू असलेल्या कामांची बारकाईने पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. शर्मा म्हणाले की, पावसाळा सुरू होण्यास अद्याप वेळ असला, तरी पूर्वतयारी म्हणून नालेसफाईच्या कामांना गती देणे आवश्यक आहे. ३१ मे ही अंतिम मुदत असून तोपर्यंत सर्व नाले स्वच्छ झाले पाहिजेत.विशेषतः नाल्यातून काढलेला गाळ पुन्हा रस्त्यावर किंवा नदीत जाणार नाही याची खबरदारी घ्यावी आणि त्याची विहित वेळेत योग्य ठिकाणी विल्हेवाट लावावी.

Dr. Neelam Gorhe News: डॉ. नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू बिनविरोध; विधानभवन येथे अधिकृत घोषणा

प्रशासनाने आतापासूनच कसली कंबर

या पाहणी दौऱ्यात सभागृह नेते गणेश खणकर, आर/मध्य आणि आर/उत्तर प्रभाग समिती अध्यक्ष प्रकाश दरेकर, आर/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष लीना देहरकर, नगरसेविका योगिता पाटील, अंकिता यादव यांच्यासह उपआयुक्त (परिमंडळ ७) मनीष वळंजू, सहायक आयुक्त रोहित त्रिवेदी, सहायक आयुक्त डॉ. प्रफुल्ल तांबे व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पावसाळ्यात नागरिकांना पाणी साचण्याच्या समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news drain cleaning works speed up additional commissioner dr vipin sharma gave instructions to the officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 06, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • maharashra
  • monsoon care
  • Mumabi

संबंधित बातम्या

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब
1

पावसाळ्यात खालेल्या ‘या’ भाज्यांमुळे वर्षभर राहाल तंदुरुस्त आणि फिट, रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच आजार होतील गायब

पावसाळ्यात का वाढतो Fungal Infections चा धोका? त्वचेसंबंधित दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष
2

पावसाळ्यात का वाढतो Fungal Infections चा धोका? त्वचेसंबंधित दिसून येणाऱ्या ‘या’ लक्षणांकडे अजिबात करू नका दुर्लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.