Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: पालिकेचा कारभार पेपरलेस होणार! सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार ॲपल कंपनीचे हायफाय टॅब

मुंबई महानगरपालिकेचा दैनंदिन कारभार आता अधिक गतीमान, आधुनिक आणि 'कागदमुक्त' होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यासाठी मुंबई महापालिकेतील सर्व २३७ नगरसेवकांना येत्या महिनाभरात ॲपल कंपनीचे उच्च दर्जाचे 'टॅब' वाटप करण्यात आले आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 10, 2026 | 09:09 AM
पालिकेचा कारभार पेपरलेस होणार! सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार ॲपल कंपनीचे हायफाय टॅब

पालिकेचा कारभार पेपरलेस होणार! सर्व २३७ नगरसेवकांना मिळणार ॲपल कंपनीचे हायफाय टॅब

Follow Us
Follow Us:

आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचा दैनंदिन कारभार आता अधिक गतीमान, आधुनिक आणि ‘कागदमुक्त’ पूर्णपणे होण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकत आहे. पालिकेचा कारभार हायटेक करण्याच्या व्यापक मोहिमेअंतर्गत, पालिका सभागृह आणि विविध वैधानिक समित्यांच्या बैठकीतील विषयपत्रिका व प्रस्ताव आता कागदी ‘हार्ड कॉपी’ ऐवजी थेट डिजिटल स्वरूपात पीडीएफद्वारे नगरसेवकांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी मुंबई महापालिकेतील सर्व २३७ नगरसेवकांना येत्या महिनाभरात ॲपल कंपनीचे उच्च दर्जाचे ‘टॅब’ (आयपॅड) वाटप केले महापालिकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. मुंबई महापालिकेत २२७जाणार असल्याची अधिकृत माहिती प्रत्यक्ष निवडून आलेले आणि १० नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्य असे एकूण २३७ नगरसेवक आहेत.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! शेवटच्या वर्षातील वेतनवाढ नाकारणे चुकीचे; थकबाकी देण्याचे आदेश

पालिका सभागृहात आता अभ्यासपूर्ण चर्चा होणार

तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून ॲपल कंपनीचे टेंब खरेदी करण्याची प्रक्रिया सध्या अत्यंत वेगाने सुरू आहे. टेंब हाती आल्यानंतर नगरसेवकाना विविध विकासकामांचे प्रस्ताव, प्रशासकीय अहवाल, अर्थसंकल्पीय तरतुदी आणि पालिका बैठकींचे कामकाज एका क्लिकवर तत्काळ पाहता येईल. यामुळे नगरसेवकांना कोणत्याही विषयाचा सखोल अभ्यास करणे अधिक सोपे होईल, ज्याचा थेट फायदा पालिका सभागृहात अभ्यासपूर्ण चर्चा होण्यासाठी आणि शहराच्या विकासाशी संबंधित निर्णय वेगाने घेण्यासाठी होईल.

सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार सभागृहाच्या मासिक सभा, स्थायी समिती, शिक्षण समिती, सुधार समिती तसेच इतर विविध समित्यांच्या पटलावर येणाऱ्या विषयांचे अवाढव्य प्रस्ताव, अहवाल आणि विषयपत्रिका नगरसेवकांच्या थेट घरापर्यंत पोहोचवण्यासाठी पालिका प्रशासनाला मोठी यंत्रणा उभारावी लागते. कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नगरसेवकांच्या, घरी पाठवून या कागदपत्रांची देवाणघेवाण करावी लागते. यामध्ये मोठ्या प्रमाणावर कागदाचा अपव्यय होतोच, शिवाय प्रशासकीय वेळ आणि मनुष्यबळही वाया जाते. नगरसेवकांना हायफाय टॅब उपलब्ध करून दिल्यानंतर प्रशासनावरील हा अतिरिक्त व्याप आणि ताण पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.

हजारो शिक्षकांना मोठा दिलासा! तीन महिन्यांचा घरभाडे भत्ता फरक मिळणार; ३५ हजार कर्मचाऱ्यांना लाभ

पारंपरिक कागदी कारभाराला छेद देत डिजिटल युगाशी जुळवून घेणारा मुंबई पालिकेचा हा निर्णय अत्यंत क्रांतीकारक मानला जात आहे. या उपक्रमामुळे हजारो वृक्षांची कत्तल वाचून पर्यावरणाचे रक्षण होण्यास मदत होईल, तसेच महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजात कमालीची पारदर्शकता आणि गती येईल. येत्या एका महिन्यात नगरसेवकांच्या हातात हे हायफाय टॅब दिसणार असून, पालिकेच्या या ‘हायटेक’ पावलाचे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून स्वागत केले जात आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Mumbai news municipal administration goes paperless all 237 corporators to receive high end apple tablets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 08:56 AM

Topics:  

  • Brihanmumbai Municipal Corporation
  • maharashtra
  • Mumbai News

संबंधित बातम्या

बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण
1

बोअरच्या मोटरवरून झालेल्या वादातून कुटुंबावर हल्ला; लाकडी बांबू अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

पुणे-नाशिक रेल्वेसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार; दिलीप वळसे पाटील यांचा इशारा
2

पुणे-नाशिक रेल्वेसाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करणार; दिलीप वळसे पाटील यांचा इशारा

पुणे-नाशिक रेल्वेसाठी चाकणमध्ये एल्गार; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्ते आक्रमक
3

पुणे-नाशिक रेल्वेसाठी चाकणमध्ये एल्गार; सर्वपक्षीय नेते अन् कार्यकर्ते आक्रमक

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?
4

महिलांची बैठक लावण्यावरून वाद, कांदळीतील कलाकेंद्रात गाेळीबाराचा थरार; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.