• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Mumbai »
  • Bjps Victory In Delhi Elections Is A Shock For Uddhav Thackeray And Sharad Pawar Too Nras

Impact of Delhi election results on Maharashtra: दिल्ली निवडणुकांचा निकाल; ठाकरे-पवारांसाठी मोठा धक्का

जेव्हा भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली, तेव्हा केंद्र आणि महाराष्ट्रात AAP नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 09, 2025 | 03:17 PM
Impact of Delhi election results on Maharashtra: दिल्ली निवडणुकांचा निकाल; ठाकरे-पवारांसाठी मोठा धक्का

Photo Credit- Social Media दिल्ली निवडणूक निकालाचा ठाकरे-पवार गटावर होणारा परिणाम

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई: दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचा (AAP) दारूण पराभव झाला. पण हा पराभव महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी (NCP) मोठा धक्का मानला जात आहे. या निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) यांनी अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा दिला होता. पण दिल्ली निवडणुकीच्या निकालाने  भारतीय जनता पक्षाला (BJP) केवळ राजधानीतच नव्हे तर महाराष्ट्रातही मोठा जल्लोष साजरा करण्याची संधी मिळाली आहे. याचे कारण म्हणजे महाराष्ट्रात AAPची कधीही मोठी राजकीय ताकद नव्हती, पण शिवसेना (UBT) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (SP) ला केजरीवाल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. भाजपविरोधी आघाडीत केजरीवाल हे शिवसेना (UBT) आणि NCP (SP) सोबत कायम उभे राहिले.  पण  या पराभवानंतर त्यांना मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्राशी आम आदमी पक्षाचा संबंध

अरविंद केजरीवाल आणि महाराष्ट्राचा संबंध 2011-12 मध्ये भ्रष्टाचारविरोधी मोहिमेशी जोडला जातो. या मोहिमेचे नेतृत्व पुणे जिल्ह्यातील राळेगणसिद्धी येथील समाजसुधारक अण्णा हजारे यांनी केले होते. दिल्लीत रामलीला मैदानात झालेल्या आंदोलनात लोकपाल विधेयकाच्या मागणीसाठी अरविंद केजरीवाल, शांती भूषण, प्रशांत भूषण, किरण बेदी, मेधा पाटकर, स्वामी अग्निवेश, कर्नल देविंदर सहरावत आणि हर्ष मंदर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. एप्रिल 2011 मध्ये अण्णा हजारे यांनी लोकपालसाठी उपोषण केले होते.

Five reasons for BJP’s victory: दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपचा विक्रमी विजय; ‘ही’ आहेत पाच प्रमुख कारणे

2025 च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत मात्र अण्णा हजारे यांनी AAP विरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. यावेळी त्यांनी केजरीवाल यांच्यावर जोरदार टीका करत, “नेत्याने निःस्वार्थ आणि प्रामाणिक असले पाहिजे. जर तुम्हाला लोकांचा पाठिंबा हवा असेल, तर हे गुण असणे गरजेचे आहे,” असे विधान केले.

भाजपविरोधी संघर्षात एकत्र आलेले नेते

भाजपविरोधातील राजकीय लढाईत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी हातमिळवणी केल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनीही त्यांना पाठिंबा दिला होता. जेव्हा भाजपने ‘ऑपरेशन लोटस’च्या माध्यमातून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडली, तेव्हा केंद्र आणि महाराष्ट्रात AAP नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली होती.

केंद्र सरकारने गट ‘A’ अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्तीसाठी प्राधिकरण निर्माण करणारे विधेयक आणल्यानंतर केजरीवाल यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेत त्यांच्याकडून पाठिंबा मागितला. त्यांनी सर्व भाजपविरोधी पक्षांनी या कायद्याला विरोध करावा, असे आवाहन केले.

दिल्लीत भाजपचा विजय होताच प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘सर्व

अनेक आव्हानांसोबत लढाई

अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यानंतर शिवसेना (UBT) आणि NCP (SP) यांनी त्यांना पाठिंबा दर्शवत दिल्लीतील आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीदरम्यान केजरीवाल यांनी शिवाजी पार्क आणि BKC येथे INDIA आघाडीच्या सभांमध्ये हजेरी लावली होती. मात्र, दिल्लीतील पराभवामुळे शिवसेना (UBT) आणि NCP (SP) चिंतेत आल्या आहेत. भविष्यात भाजपविरोधी संघर्षात केजरीवाल यांना अनेक आघाड्यांवर लढावे लागणार आहे, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे.

Web Title: Bjps victory in delhi elections is a shock for uddhav thackeray and sharad pawar too nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2025 | 02:49 PM

Topics:  

  • Delhi Election 2025

ताज्या बातम्या

पुढे वाचा
X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Nov 18, 2025 | 07:55 PM
जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”

जुहू बीचवर अक्षय-कुमार आणि टायगर; ‘देसी बॉईज’ मोमेंट्स पाहून चाहते थक्क, म्हणाले, ”५८ वर्षांचा..?”

Nov 18, 2025 | 07:48 PM
‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

‘शेतकरी हा हवामानाचा नायक’, UPL कडून COP30 च्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय मोहिम सुरू

Nov 18, 2025 | 07:47 PM
Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य

Hindu Religion: 93 वा 95 नाही, तर हिंदू धर्मात चितेच्या राखेवर 94 आकडाच का लिहिला जातो? काय आहे रहस्य

Nov 18, 2025 | 07:47 PM
प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य! प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, शिकून घ्या ‘चित्रपट निर्मिती करणे’

प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य! प्रवेश प्रक्रियेला सुरुवात, शिकून घ्या ‘चित्रपट निर्मिती करणे’

Nov 18, 2025 | 07:38 PM
Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Devendra Fadnavis : बिबट्याचे मानवावरील हल्ले ‘राज्य आपत्ती’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश

Nov 18, 2025 | 07:30 PM
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ जाहीर!

नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना ‘राष्ट्रीय जल पुरस्कार’ जाहीर!

Nov 18, 2025 | 07:21 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.