Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rohit Arya Encounter: पवईत ओलिसनाट्य! आरोपी रोहित आर्याचा एन्काउंटर; पोलिसांची कारवाई

Crime News: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत असून, गुरुवारी मुंबईतील पवई येथील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवल्याची घटना घडली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 30, 2025 | 06:21 PM
Rohit Arya Encounter:

Rohit Arya Encounter:

Follow Us
Follow Us:

पवई पोलिसांनी केला रोहित आर्याचा एन्काउंटर
जवळपास 20 मुलांना ठेवले होते ओलिस 
आर ए स्टूडियोमध्ये अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं

मुंबई: मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत असून, गुरुवारी मुंबईतील पवई येथील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवले होते. दरम्यान या प्रकरणात पवई पोलिसांनी मुलांना ओलिस ठेवणाऱ्या रोहित आर्याचा एन्काउंटर केला आहे. पोलिस आणि आरोपी यांच्यात चकमक झाली. यामध्ये पोलिसानी त्याचा एन्काउंटर केला आहे.

मुलांची सुटका करताना रोहित आर्या आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. पोलिसांनी चालवलेली गोळी रोहित आर्याच्या छातीला लागली. यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रोहित आर्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान मुलांची सुटका करताना पोलिसांनी रोहित आर्याचा एन्काउंटर केला आहे.

 

Mumbai Hostage Crisis: ऑडिशनच्या बहाण्याने अनेक मुलांना ओलीस ठेवले, स्टूडिओबाहेर पोलिसांची गर्दी; नेमकं प्रकरण काय?

Mumbai Hostage Crisis News : मुंबईत दिवसाढवळ्या अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं आहे, ही घटना आर ए स्टूडियोमध्ये घडली आहे. या स्टूडियोच्या पहिल्या मजल्यावर अभिनयाचे क्लास घेतले जातात.

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 30, 2025 | 04:57 PM

ऑडिशनच्या बहाण्याने अनेक मुलांना ओलीस ठेवले, स्टूडिओबाहेर पोलिसांची गर्दी

Follow Us:

  • आर ए स्टूडियोमध्ये अनेक मुलांना ओलीस ठेवण्यात आलं
  • 100 मुलं ऑडिशनसाठी आले होते
  • रोहित आर्या याने 15 ते 20 मुलांना डांबून ठेवलं
Mumbai Hostage Crisis News in Marathi : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत असून, गुरुवारी मुंबईतील पवई येथील रा स्टुडिओमध्ये एका व्यक्तीने १५ ते २० मुलांना ओलीस ठेवले होते. हा माणूस स्टुडिओमध्ये काम करतो अशी माहिती मिळत आहे. मुंबई पोलिसांनी सर्व मुलांची सुटका केली असून आरोपीला ताब्यात घेतले.सर्व मुलांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार ते पाच दिवसांपासून या स्टुडिओमध्ये ऑडिशन्स सुरू होती. आज १०० मुले ऑडिशन्ससाठी आली होती. रोहित आर्य नावाच्या व्यक्तीने यापैकी ८० मुलांना घरी पाठवले, परंतु उर्वरित २० मुलांना स्टुडिओमधील एका खोलीत बंद केले. ही मुले खिडकीतून बाहेर डोकावत होती. दरम्यान, मुलांना कुलूप लावल्याची घटना उघडकीस येताच स्टुडिओबाहेर गोंधळ उडाला.

सुरक्षारक्षक महिलेजवळ आला, थोडं बोलला अन्…; रांजणगावमधील संतापजनक प्रकार

आरोपीचा आत्महत्याचा प्रयत्न

मुलांना ओलीस ठेवणाऱ्याने एक व्हिडिओ देखील जारी केला ज्यामध्ये तो धमकी देत ​​म्हणतो की, आज आत्महत्या करण्याचा विचार करत होता, परंतु अचानक त्याने मुलांना ओलीस ठेवण्याचा निर्णय घेतला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांना आरए स्टुडिओमध्ये मुलांना ओलीस ठेवल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच ते ताबडतोब घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी रोहितशी बोलणी सुरू केली.

Web Title: Breaking news rohit arya shot dead in police encounter in mumbai powai crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2025 | 06:06 PM

Topics:  

  • crime news
  • Encounter
  • Police News

संबंधित बातम्या

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
1

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
2

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
3

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर
4

Crime News: शेटफळमध्ये एका वादातून गाव पेटलं; जवानावर सत्तूरने वार, 100 जणांचा जमाव रस्त्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.