Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nerul Slab Collapsed: नवी मुंबई हादरली! नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठा अपघात; रहिवाशांमध्ये घबराट

नवी मुंबईतील नेरूळ सेक्टर १६ ए मधील वूडलँड सोसायटीत पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला. सुदैवाने जीवितहानी टळली असून महापालिकेने इमारत सील करून रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 21, 2026 | 08:58 PM
Nerul Slab Collapsed: नवी मुंबई हादरली! नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठा अपघात; रहिवाशांमध्ये घबराट
Follow Us
Follow Us:

 

  • नवी मुंबई हादरली!
  • नेरूळमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून मोठा अपघात
  • रहिवाशांमध्ये घबराट
सिद्धेश प्रधान/नवी मुंबई : नेरूळ सेक्टर १६ ए परिसरात एका इमारतीच्या मजल्याचा संपूर्ण स्लॅब कोसळल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली. तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे. तर इमारतीतील नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याची प्रक्रिया पालिकेच्यावतीने करण्यात आली असून, ही इमारत सुरक्षेसाठी सील करण्यात येणार असून, नागरिकांना मार्केट वास्तूमध्ये हलविण्यात आले.

नेरूळ सेक्टर १६ ए मधील वूडलँड सोसायटीच्या पाचव्या मजल्याचा स्लॅब चौथ्या मजल्यावर कोसळला. ज्यांच्या घरात हा स्लॅब कोसळला त्या घरातील व्यक्ती किचनमध्ये असल्याने सुदैवाने कोणतीही दुखापत झाली नाही. तर चौथ्या मजल्यावर स्लॅब कोसळून तिसऱ्या मजल्यावर तसाच राहिला अन्यथा संपूर्ण मक्याचे स्लॅब कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता होती.

Navi Mumbai: कोपरखैरणेतील विद्या भवन सोसायटीत स्लॅब कोसळला; 14 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू, 12 विद्यार्थी व शिक्षिकेची सुटका

तातडीने अग्निशमन दलाने धाव घेतली. या नागरिकांना सुखरूप अग्निशमन दलाने त्यांच्या घरातील साहत्यासह बाहेर काढले. त्या नागरिकांची व्यवस्था कुकशेत येथील मार्केटमध्ये करण्यात आली. तर काही नागरिकांनी त्यांच्या नातेवाईकांकडे जाणे पसंत केले.

सायंकाळच्या सुमारास ही स्लॅब कोसळल्याची घटना घडली. पाचव्या मजल्याचे फ्लोअरिंग म्हणजेच चौथ्या मजल्यावर संपूर्ण छत खाली कोसळले. त्यामुळे संपूर्ण मजल्याला भगदाड पडले. तातडीने नागरिकांनी हलविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अग्निशमन दल कार्यरत झाले आहे. ही इमारत सील करण्यात येणार आहे.

कॉलेजचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षारक्षकाचा दबून मृत्यू; मलबा हटविण्यास लागले तब्बल तीन तास

Web Title: Building slab collapse nerul sector 16a woodland society navi mumbai update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:52 PM

Topics:  

  • Navi Mumbai
  • slab collapsed

संबंधित बातम्या

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव
1

नवी मुंबई पालिकेची भरती परीक्षा रद्द; १९,२२० उमेदवारांना मोठा धक्का, अवघे २४ तास असताना भाजपाने आणला रद्दचा प्रस्ताव

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप
2

नवी मुंबईत शिंदे गटाच्या महिला नेत्या अटकेत; भंगार व्यावसायिकाकडून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप

Navi Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा
3

Navi Mumbai News: मुंबई एपीएमसी वर्तुळात उडाली एकच खळबळ! १५०० व्यापाऱ्यांना वसुलीच्या नोटिसा

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली
4

Navi Mumbai Crime : सीवूड हत्या प्रकरणाचा २४ तासांत छडा; भिवंडीतून आरोपीला अटक, लाकडी दांडक्याने हत्या केल्याची कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.