
फोटो सौजन्य सोशल मिडया
Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गाचा लवकरच विस्तार होणार; आठवडाभरात निविदाही काढली जाणार
आज मुंबईच्या आजाद मैदानात कॅाक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असून पोलीसांनी या आंदोलनास 1 दिवसाची परवांगी देण्यात आली आहे. मागिल एक अठवड्या पासून सुरू असलेल्या आंदोलनाला पोलीसंनी आता एक दिवसासाठी आजाद मैदानात कॅाक्रोच जनता पार्टीला ( सीजेपाला ) परवानगी दिली आहे.
मुंबई आणि उपनगरातून आंदोलक आजाद मैदानात दाखल झाले आहेत. या आंदोलनात विद्य़ार्थी मोठ्या प्रमाणात आहेत. मुंबईची चिंगारी दिल्ली पर्यंत होहचणार असे आंदोलकांकडुन सांगण्यात येत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीचे ( सीजेपीचे ) आंदोलन हे वेगवेगळ्या श्लोगन मुळे प्रसिद्ध असते, या आंदोलनास; ‘लहरा दो तिरंगा’ हे आंदोलनाचे ब्रिद वाक्य असणार आहे. त्याच बरोबर ‘हर शहर जंतर मंतर’ हे ब्रिद वाक्य असणार आहे.
आजाद मैदानात पोलीसाचा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून आंदोलकांना पोलीसांकडुन कुठल्याही प्रकारचं डिटेन्शन करण्यात येणार नसल्याचे सांगितले जात आहे. आजाद मैदानात पोलीसांनी बॅरीगेट्स लावण्यात आले असून या आंदोलनात कोण कोण येणार या कडे सर्वांचे लक्ष असणार आहे. येणाऱ्या तिन-चार दिवसात सीजेपीचे आंदोलन होऊ शकते. मुंबईतील आझाद मैदानावर सीजेपीच्या आंदोलनाला सुरुवात झाली असून ‘लहरा दो तिरंगा’ या घोषवाक्याखाली आयोजित आंदोलनातील घडामोडींकडे लक्ष असणार आहेत.