Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shivaji Park CJP Protest : मुंबईत शिवाजी पार्कवर CJP चं आंदोलन, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

Shivaji Park CJP Protest : मुंबईत CJP चे पुन्हा आंदोलन होणार असून हे आंदोलन दुपारी 04 वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर काॅक्रोच जनता पार्टी (CJP) तर्फे करण्यात येणार अशी माहिती आहे. या ठिकाणी मोठा पोलिसांचा मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 11, 2026 | 04:33 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • आज पुन्हा CJP चे मुंबईत आंदोलन  
  • पोलीसांचा मोठा बंदोबस्त 
  • ज्ञानेश कुमार यांना प्रतिकात्मक निरोप देण्यात येणार
 

Shivaji Park CJP Protest : काल दिल्लीसह मुंबईत निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी सीजेपीचं आंदोलन पाहायला मिळाले; कालच्या आंदोलनात आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले. मुंबईत झालेल्या आँगस्ट क्रांती मैदानाजवळ अनेक आंदोलकांची धरपकड करण्यात आली.यात बॅालिवूड अभिनेता इम्रान खान आणि महात्मा गांधीचे पंतू तुषार गांधी देखील सहभागी झाले होते.आंदोलना दरम्यान यांना ताब्यात घेण्यात आले.त्यावेळेस वातावरण चिघळल्याचे पाहण्यास मिळाले.

आज पुन्हा CJP चे मुंबईत आंदोलन

आज पुन्हा कॅाक्रोच जनता पार्टीचे (CJP) मुंबईत आंदोलन होणार आहे. हे आंदोलन आज दुपारी 04 वाजता करण्यात येणार असून हे आंदोलन दादर येथिल शिवाजी पार्क येथे होणार आहे. यासाठी पोलीसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आला आहे. आज शिवाजी पार्कवर मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा प्रतीकात्मक निरोप समारंभ साजरा केला जाईल अशी माहिती आहे.

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

पोलीसांचा मोठा बंदोबस्त

आज शिवाजी पार्क येथे कॅाक्रोच जनता पार्टीचे(CJP) आंदोलन होणार असून, पोलीसांनी आता कठोर भूमिका घेतली आहे, शिवाजी पार्कात मोठ मोठ्या पिंजरा गाड्या आणण्यात आल्या आहेत. गेल्या 02 आॅक्टोंबर ला शिवाजी पार्कात आंदोलन करण्यात आले होते.

तेव्हा आंदोलकांसाठी पोलीस बंदोबस्त केला होता. कालजशी आंदोलकांची धरपकड झाली तशी परिस्थिती आज सुद्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

ज्ञानेश कुमार यांना प्रतिकात्मक निरोप देण्यात येणार

निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांच्या राजिनाम्यासाठी ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत, काल दिल्ली मध्ये आंदोलन तापल्याचे पाहण्यास मिळाले. या वेळेस शिवाजी पार्कात सुद्धा आंदोलन होणार आहे. दादर शिवाजी पार्क येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून निवडणुक अधिकारी ज्ञानेश कुमार यांना प्रतिकात्मक निरोप देण्यात येणार आहे.

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

Web Title: Cjp protest mumbai shivaji park gyanesh kumar symbolic farewell sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • abhijeet dipke
  • CJP Protest
  • dadar
  • Shivaji Park
  • Student Protest

संबंधित बातम्या

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल
1

CJP Press Conference : ‘मोदींसारखा भित्रा पंतप्रधान पहिला नाही,’ CJP च्या आशुतोष रांकाचा जोरदार हल्लाबोल

CJP Ajinkya Shinde: अभिजीत दिपकेंच्या अटकेनंतर सूत्रे हाती घेणारे अजिंक्य शिंदे नेमके कोण? किती शिकलेत? जाणून घ्या
2

CJP Ajinkya Shinde: अभिजीत दिपकेंच्या अटकेनंतर सूत्रे हाती घेणारे अजिंक्य शिंदे नेमके कोण? किती शिकलेत? जाणून घ्या

अभिजित दीपकेसह सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; कोर्टाने दिले सुटकेचे निर्देश
3

अभिजित दीपकेसह सौरव दास, आशुतोष रांका यांना दिलासा; कोर्टाने दिले सुटकेचे निर्देश

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
4

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.