Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“नक्कल करून काकाच्या पक्षाची…”; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या ‘त्या’ कृतीचा समाचार

मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही तर तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. महाराष्ट्राकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही, असे फडणवीस म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 12, 2026 | 09:55 PM
"नक्कल करून काकाच्या पक्षाची..."; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या 'त्या' कृतीचा समाचार

"नक्कल करून काकाच्या पक्षाची..."; CM फडणवीसांनी घेतला ठाकरेंच्या 'त्या' कृतीचा समाचार

Follow Us
Follow Us:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा 
शिवतीर्थवर पार पडली महायुतीची प्रचार सभा 
मराठी माणसाचे हित जपण्यासाठी आम्ही समर्थ -एकनाथ शिंदे

Mumbai Maharashtra Politics: आज मुंबईमधील शिवाजी पार्क येथे महायुतीची प्रचार सभा पार पडली. 15 तारखेला मुंबई आणि राज्यातील अन्य महानगरपालिका निवडणुकीसाठी 15 तारखेला मतदान आणि 16 तारखेला निकाल जाहीर होणार आहे. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. आजच्या सभेत महायुतीच्या नेत्यांनी ठाकरे बंधू आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील भाष्य केले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवाजी पार्कमधील सभेत बोलताना म्हणाले, “पुन्हा एकदा या महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी आज आपण एकत्र आलो आहे. आज स्वामी विवेकानंद यांची देखील जयंती आहे. त्यांना नमन करतो. मी कोणाकडून तरी शब्द उधार घेतो आणि म्हणतो जरा लाव रे तो व्हिडिओ. या ठिकाणी काल जि सभा झाली त्यामध्ये तेच मुद्दे, तीच कारणे. ही मुंबई कोणाचा बाप आला तरी महाराष्ट्रापासून तूटू शकत नाही.”

“आज तुम्हाला मराठी माणसावर संकट आले आहे असे वाटत आहे तर गेले 30 वर्षे तुम्ही नक्की काय केले? मला आव्हान देतात की आदित्यशी चर्चा करा. ठीक आहे तुम्हाला मुलाला प्रमोट करायचे आहे. अरे बाबा जर आदित्यशीच चर्चा करायची असेल तर आमची उमेदवार शीतल गंभीर देखील पुरेशी आहे. आज मी खुले आव्हान देतो की, उद्या दिवसभरात कधीही आदित्य ठाकरे येउदेत , आमच्या शीतल गंभीर येतील. मग करूया चर्चा,” असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मराठी माणसाच्या अस्तित्वाची लढाई नाही तर तुमचे अस्तित्व पणाला लागले आहे. तुम्ही म्हणजे मराठी नाही, तुम्ही म्हणजे मुंबई नाही. महाराष्ट्राकडे कोणी वाकडी नजर करून पाहू शकत नाही. काही लोकांनी माझी नक्कल केली. नक्कल करता करता काकाच्या पक्षाची काय स्थिती झाली हे त्यांना समजायला हवे. ते म्हणाले हिन्दी सक्ती झाली म्हणून आम्ही एकत्र आलो. पहिल्यांदा सांगतो,या महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीचीच,”असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

Web Title: Cm devendra fadnavis criticizes to aditya raj and uddhav thackeray bmc local body election maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 09:34 PM

Topics:  

  • BMC Election 2026
  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Local Body Election
  • Maharashtra Politics

संबंधित बातम्या

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी
1

‘२०१९ मध्ये प्रेमभंग झाला, त्यानंतर आम्ही दुसरं लग्न केलं’; उद्धव ठाकरेंबाबत देवेंद्र फडणवीस यांची मिश्कील टिप्पणी

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’
2

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार?’ चर्चांवर देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्ट उत्तर; ‘रिअॅलिटी आम्हा दोघांनाही माहिती’

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश
3

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AIच्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

RTI नियमांवरील वादानंतर सरकारचा यू-टर्न; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश, बदलांना स्थगिती
4

RTI नियमांवरील वादानंतर सरकारचा यू-टर्न; अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला मोठे यश, बदलांना स्थगिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.