Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MPSC आंदोलनाला डॉ. दीपक पवार यांचा पाठिंबा; ‘MPSC जागर’ भजनातून शासन व आयोगाला साद

MPSC परीक्षा CBT पद्धतीऐवजी ऑफलाइन (OMR) घेण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाच्या सहाव्या दिवशी डॉ. दीपक पवार यांनी विद्यार्थ्यांच्या लढ्याला पाठिंबा दिला. आंदोलनस्थळी ‘MPSC जागर’ भजनाचे आयोजन करून शासन आणि आयोगाला विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले.

  • By विवेक
Updated On: Jul 13, 2026 | 08:13 PM
MPSC आंदोलनाला डॉ. दीपक पवार यांचा पाठिंबा; ‘MPSC जागर’ भजनातून शासन व आयोगाला साद

MPSC आंदोलनाला डॉ. दीपक पवार यांचा पाठिंबा; ‘MPSC जागर’ भजनातून शासन व आयोगाला साद

Follow Us
Follow Us:
  • MPSC ऑफलाइन परीक्षा आंदोलनाला डॉ. दीपक पवार यांचा पाठिंबा
  • ‘MPSC जागर’ भजनातून शासन आणि आयोगाला विद्यार्थ्यांची साद
  • CBT रद्द करून OMR पद्धती कायम ठेवण्याची मागणी
 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) आगामी स्पर्धा परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचा आणि Normalization प्रणाली लागू करण्याचा निर्णय मागे घेऊन सर्व परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाइन (OMR) पद्धतीने घ्याव्यात, या मागणीसाठी नवी मुंबईतील CBD बेलापूर येथील MPSC मुख्यालयाबाहेर सुरू असलेल्या साखळी उपोषण आणि धरणे आंदोलनाच्या सहाव्या दिवशी आंदोलनाला अधिक बळ मिळाले.

या आंदोलनाला प्रख्यात अभ्यासक, लेखक आणि मराठी अभ्यास केंद्राचे डॉ. दीपक पवार यांनी भेट देत विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना जाहीर पाठिंबा दिला.

Cockroach Janata Party: धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी २० जुलैच्या संसदेवरील मोर्चाला उद्धव ठाकरेंचा जाहीर पाठिंबा

‘पारदर्शक भरती प्रक्रिया ही लोकशाहीची गरज’ – डॉ. दीपक पवार

आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना डॉ. दीपक पवार यांनी सार्वजनिक भरती प्रक्रिया पारदर्शक, विश्वासार्ह आणि समान संधी देणारी असणे ही लोकशाहीची मूलभूत गरज असल्याचे सांगितले.

विद्यार्थ्यांनी CBT परीक्षा पद्धती, Normalization, तांत्रिक त्रुटी, सर्व्हर समस्या, डिजिटल असमानता आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबतच्या शंका त्यांच्यासमोर मांडल्या. विद्यार्थ्यांचा विरोध तंत्रज्ञानाला नसून अपारदर्शक परीक्षा व्यवस्थेला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

‘MPSC जागर’ भजनातून शासन आणि आयोगाला साद

संध्याकाळी आंदोलनस्थळी ‘MPSC जागर’ या विशेष भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संतपरंपरेतील समाजप्रबोधनाच्या परंपरेतून प्रेरणा घेत विद्यार्थ्यांनी भजन, अभंग आणि जनजागृतीपर गीतांच्या माध्यमातून शासन आणि MPSC ला विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.

या कार्यक्रमात विद्यार्थी, पालक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेला मोठा धक्का; ई-केवायसीनंतर 92 लाख लाभार्थी वगळले, 38% घट

आंदोलनातील प्रमुख मागण्या

आंदोलनकर्त्यांनी पुन्हा एकदा पुढील मागण्या मांडल्या आहेत:

  • MPSC चा CBT परीक्षा पद्धतीचा निर्णय तात्काळ रद्द करावा.
  • सर्व परीक्षा ऑफलाइन (OMR) पद्धतीनेच घ्याव्यात.
  • Normalization प्रणाली लागू करू नये.
  • परीक्षा घोटाळे आणि तांत्रिक गैरव्यवहार रोखण्यासाठी कठोर कायदा करावा.
  • भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करावे.
  • परीक्षा पद्धतीत बदल करण्यापूर्वी विद्यार्थी आणि तज्ज्ञांशी व्यापक चर्चा करावी.
उद्याच्या आंदोलनात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि गांधीवादी विचारवंत तुषार गांधी सहभागी होणार असल्याचीही माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली आहे.

Web Title: Dr deepak pawar supports mpsc offline exam protest cbt omr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Congress
  • MPSC
  • MPSC Exams
  • Mumbai Congress protests

संबंधित बातम्या

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी
1

MPSC Drug Inspector Paper Leak Update: MPSC औषध निरीक्षक पेपरफुटीचे धागेदोरे मंत्रालयात; मंत्री नरहरी झिरवळांच्या OSD ची चौकशी

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर
2

काँग्रेसमध्ये मोठा राजकीय भूकंप! मुलीने मुख्यमंत्री रेवंत रेड्डींविरोधात केलं वक्तव्य; आई कोंडा सुरेखांच्या मंत्रिपदावर गंडांतर

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?
3

‘माझ्या राजीनाम्याची मागणी केली…’; MPSC पेपर फूटीवरून अध्यक्ष विवेक भीमनवार काय म्हणाले?

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार
4

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा उद्या नाशिक दौरा; आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची भेट घेणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.