Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नियम मोडला की दणका बसणारच! FDA ने Zepto अन् ब्रीजवासीला दाखवले दिवसा तारे, थेट लायसन्स रद्द

FDA: संबंधित अन्न साठवणूक आणि वितरण केंद्रांमध्ये आरोग्याला बाधक ठरतील अशी परिस्थिती आढळून आली. अन्नपदार्थांच्या सुरक्षित हाताळणी, साठवणूक आणि अनेक नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 12, 2026 | 07:58 PM
FDA Raid at Zepto and brijwasi

FDA Raid at Zepto and brijwasi

Follow Us
Follow Us:
  • मुंबईच्या भांडुप येथे एफडीएची धडक कारवाई
  • आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात भेसळखोरांवर कारवाई
  • सणासुदीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली कारवाई

FDA Action On Zepto: राज्यात आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची अन्न व औषध विभागाच्या आयुक्तपदी वर्णी लागल्यानंतर राज्यात भेसळखोरांवर कडक कारवाई केली जात आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात एफडीएस राज्यभरात धडक कारवाया करत आहे. सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने अत्यंत आक्रमक पावले उचलली आहेत. मुंबईत देखील एफडीएने अशी धडक कारवाई केली आहे.

महाराष्ट्र एफडीएने गंभीर स्वरूपाच्या स्वच्छता आणि सुरक्षेच्या त्रुटी आढळल्यामुळे भांडुप येथील क्विक कॉमर्स कंपनी ‘झेप्टो‘च्या अन्न व्यवसाय परवाना तसेच मालाड पश्चिम येथील प्रसिद्ध ‘ब्रीजवासी’ अन्न व्यवसाय परवाना तसेच मालाड पश्चिम येथील प्रसिद्ध ‘ब्रीजवासी’ आस्थापनाचा एफएसएसएआय परवाना निलंबित केला आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून सध्या राज्यभरात सणासुदीच्या कालावधीत अन्न सुरक्षेची विशेष मोहीम राबवली जात आहे. त्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

Mumbai FDA crackdown: Zepto and Brijwasi licences suspended Maharashtra FDA has suspended the food business licence of Zepto’s Bhandup premises and the FSSAI licence of Brijwasi in Malad West, citing serious hygiene and safety concerns. The action forms part of a statewide festive-season food safety drive. — Mumbai Heritage (@mumbaiheritage) October 12, 2026

कारवाईचे नेमके कारण काय?

संबंधित अन्न साठवणूक आणि वितरण केंद्रांमध्ये आरोग्याला बाधक ठरतील अशी परिस्थिती आढळून आली. अन्नपदार्थांच्या सुरक्षित हाताळणी, साठवणूक आणि अनेक नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करू शकणाऱ्या त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

बातमी अपडेट होत आहे…

Web Title: Fda tukaram mundhe raid on zepto and brijwasi bhandup and malad cancel license tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 07:58 PM

Topics:  

  • Bhandup
  • FDA
  • Tukaram Mundhe
  • Zepto

संबंधित बातम्या

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…
1

११ दिवसांच्या MPSC पेपरफुटी आंदोलनाला यश; अध्यक्ष विवेक भीमनवार सक्तीच्या रजेवर, अन् विद्यार्थ्यांवरील गुन्हेही…

MNS Activists : मीरा रोड Zepto स्टोअर मॅनेजरवर महिला कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीचे आरोप; मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण
2

MNS Activists : मीरा रोड Zepto स्टोअर मॅनेजरवर महिला कर्मचाऱ्यांच्या छेडछाडीचे आरोप; मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित
3

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…
4

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.