Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune University News : पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या मेसममध्ये झुरळं, अळ्या आढळल्याचा आरोप; FDA कडून परवाना निलंबित

Pune University News : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुलींच्या वसतिगृहातील मेसमध्ये अस्वच्छता आणि निकृष्ट दर्जाचे अन्न आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाई केली आहे. विद्यार्थिनींनी यापूर्वी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, अपेक्षित कारवाई न झाल्याने त्यांनी FDA कडे धाव घेतली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Oct 09, 2026 | 09:46 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • विद्यार्थ्यांनी या आधी विद्यापिठातल्या प्रशासनाला दिली होती तक्रार  
  • तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या आदेशानुसार कारवाई 
  • निकृष्ट दर्जाचे जेवण 
Pune University News :  महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) कारवाईत आता पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे नाव यादी मध्ये आले असून मुलींच्या वसतिगृहाच्या मेसममध्ये अस्वच्छता आणि जेवणात किडे,  सेफ्टी पिन आढळल्याची घटना समोर आली आहे.  तक्रार दिल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ने जोरदार कारवाई केली असून वसतिगृहातील मेस बंद करण्यात आली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने (FDA) च्या तपासणीत जिवंत झुरळं, अस्वच्छ स्वयंपाकघर आणि अन्नसुरक्षेच्या नियमांची त्रुटी आढळल्याने सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या मेसचा परवाना निलंबित करण्यात आला असून, मेस बंद करण्यात आली आहे.

विद्यार्थ्यांनी या आधी विद्यापिठातल्या प्रशासनाला दिली होती तक्रार

विद्यार्थ्यांनी या आधी विद्यापिठातल्या प्रशासनाला तक्रार केली होती; विद्यार्थ्यांच्या तक्रारीनुसार जेवणात सेफ्टी पिन, आळ्या , जुरळ , सापडली होती. यावर विद्यापिठातल्या प्रशासनाने कोणतीच भूमिका घेतली नाही. शेवटी विद्यापिठातील विद्यार्थ्यांनी अन्न व औषध प्रशासना (FDA) कडे तक्रार केली. अन्न व औषध प्रशासना (FDA) कडे तक्रार केल्या नंतर मेस मधिल अस्वच्छता आणि सत्य परिस्थिती बाहेर आली.

Drought News : शेतात जाऊन केंद्रीय पथकाने पाहिली पिकांची अवस्था; शेतकऱ्यांनी मांडल्या अडचणी, शेतकऱ्यांना काय मदत मिळणार?

तुकाराम मुंडेच्या कारवाईच्या आदेशानुसार कारवाई

अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) अधिकारी तुकाराम मुंडेच्या यांच्या आदेशानुसार कारवाई करण्यात आली असून विद्यापिठाच्या मेस मध्ये पाण्याच्या गुणवत्ते पासून ते अन्न आणि सुरक्षतेचा प्रश्न समोर आला आहे. निष्काळजी पण करणाऱ्या मेसचा परवाना रंद्द करण्यात आला आहे. मेसच्या कंत्राटदारावर कारवाई करण्यात येणार आहे.

निकृष्ट दर्जाचे जेवण

विद्यापिठाच्या मेस मध्ये अस्वच्छता व निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत होते. तर मेसच्या किचनमध्ये झुरळ, किडे आणि अंडी पडलेली आढळली. जेवणात व नाश्त्यामध्ये किडे, भाज्यांमध्ये प्लास्टिक, धातूची तार आणि केस अशा तक्रारी  विद्यार्थिनींनी वारंवार केल्या होत्या.

तर शाकाहारी आणि मांसाहारी जेवण तयार करण्यासाठी स्वतंत्र जागा किंवा भांडी मेस मध्ये नव्हती. कचऱ्याचे डबे उघडे होते. अन्न बनवणारे कामगार हँडलूम/ग्लव्हज न वापरता काम करत असल्याचे तपासात समोर आले असून  ‘मे. मराठा केटरर्स’ (आकाश मोहिते) यांच्यामार्फत ही मेस चालवली जाते.

MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; पुण्यातील आंदोलनाचा सलग 9 वा दिवस

 

Web Title: Pune university girls hostel mess fda action sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • FDA Raid
  • Pune University
  • Savitribai Phule Pune University
  • Tukaram Munde

संबंधित बातम्या

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…
1

तुकाराम मुंढेंचा कारवाईचा धडाका! नागपुरात औषध दुकानांवर छापे; २२ लाखांचा साठा जप्त अन्…

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?
2

बस नाम ही काफी है! Tukaram Mundhe यांची धडक कारवाई; दुधात डिटर्जंटचा घातक खेळ, सोनाई डेअरीपर्यंत धागे?

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस
3

Pune University Canteen Raid: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात FDAची धडक कारवाई! निकृष्ट अन्नावरून कॅन्टीन चालकाला नोटीस

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल
4

Chemical Ripened Bananas: तुर्भे APMC मध्ये 1,394 किलो रासायनिक पिकवलेली केळी जप्त; ‘इथेफॉन’चा वापर, केमिकलयुक्त केळी कशी ओळखाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.