Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून (अखंड) प्रभाग क्रमांक १२८ मधून सन १९८५ साली प्रथमतः नगरसेवक म्हणून निवडून आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2026 | 07:21 AM
मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Follow Us
Follow Us:

मुंबई : मुंबईचे माजी महापौर हरेश्वर पाटील यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. हरेश्वर पाटील यांची बुधवारी पहाटेच्या सुमारास प्राणज्योत मालवली. त्यांच्या मागे दोन मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. दहिसर येथील कांदरपाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

हरेश्वर पाटील यांचे मुंबईच्या राजकारणात एक विशेष स्थान होते. त्यांनी मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून (अखंड) प्रभाग क्रमांक १२८ मधून सन १९८५ साली प्रथमतः नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर, सन १९९२ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १६५ मधून आणि सन १९९७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्र. १५९ महापालिका नगरसेवक म्हणून निवडून आले होते. हरेश्वर पाटील यांच्या कार्यकाळात मुंबई महापालिकेच्या प्रशासनात अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. विभागीय स्तरावरील लोकसहभाग वाढविण्यासाठी १६ प्रभाग समित्यांची स्थापना करण्यात त्यांचा पुढाकार होता.

दरम्यान, हरेश्वर पाटील यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर बुधवारी हरेश्वर पाटील यांचे निधन झाले. अंत्ययात्रा संध्याकाळी ५ वाजता त्यांच्या निवासस्थान असलेल्या लक्ष्मण टॉवर, लिंक रोड दहिसर (पश्चिम) येथून काढण्यात आली. त्यानंतर दहिसर येथील कांदरपाडा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

महापौरपदाच्या कार्यकाळात अनेक महत्त्वपूर्ण कामे

महापौरपदाच्या कार्यकाळात हरेश्वर पाटील यांनी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली. त्यात मुंबई महापालिका मुख्यालयातील हेरिटेज सभागृहात भीषण आग लागल्याने सभागृह आणि सभागृहातील राष्ट्रीय नेत्यांचे तैलचित्र जाळून खाक झाले होते. मात्र, जळालेल्या सभागृहाचे युद्धपातळीवर नूतनीकरण करून त्या सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले. त्यांच्या प्रयत्नामुळे आणि पाठपुराव्यामुळे मुंबईतील डांबरी रस्त्यांनी कात टाकायला सुरुवात केली.

दरड कोसळून झाली होती जीवितहानी

घाटकोपर (प.) चिरगनगर येथे 2002 या वर्षात मोठी दरड कोसळून अपघात झाला होता. दोन-तीन चाळीवर कोसळून मोठी जीवित आणि वित्तीयहानी झाली होती. त्यावेळी महापौर म्हणून हरेश्वर पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन युद्धपातळीवर बचावकार्य करण्यास प्रशासकीय यंत्रणेला भाग पाडले.

Rohit Pawar News : ही कर्जमाफी नाही, तर कर्जवसुली योजना! कर्जमाफीवर रोहित पवारांचा राज्य सरकारवर घणाघाती आरोप

Web Title: Former mayor of mumbai hareshwar patil passes away

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 07:11 AM

Topics:  

  • BMC Mayor
  • Mumbai News

संबंधित बातम्या

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?
1

‘उत्तर मुंबईत कौशल्य विकास केंद्राच्या…’; ‘रोजगार’ संदर्भात काय म्हणाले केंद्रीय मंत्री पीयूष गोयल?

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी
2

Mumbai News: खाजगी रुग्णालय बिलांना लगाम कधी? ‘जनआरोग्य अभियाना’चा सवाल, उपचारांचे प्रमाणित दर निश्चित करण्याची मागणी

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार
4

NCPA कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; दरमहा ₹7,250 वेतनवाढ, ₹50 हजार वार्षिक बोनस, रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महत्वपूर्ण करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.