Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai Local : मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसामुळे जीटीबी नगर स्थानकाजवळ रेल्वे रुळावर झाड कोसळल्याने हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल वाहतूक विस्कळीत झाली आहे. रेल्वे प्रशासनाकडून झाड हटविण्याचे काम सुरू असून प्रवाशांना विलंबाचा सामना करावा लागत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 06, 2026 | 04:37 PM
मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका; जीटीबीजवळ झाड पडल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसाचा रेल्वेलाही फटका
  • हार्बर रेल्वे मार्गाची वाहतूक विस्कळीत
  • जीटीबी स्टेशन जवळील रेल्वे रुळावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत
Mumbai Local Update News Marathi : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता उपनगरी रेल्वे वाहतुकीलाही बसला आहे. हार्बर रेल्वे मार्गावरील जीटीबी नगर स्थानकाजवळ रेल्वे रुळावर झाड कोसळल्याने लोकल वाहतूक विस्कळीत झाली. या घटनेमुळे अनेक लोकल गाड्या उशिराने धावू लागल्या असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प

मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे झाड उन्मळून थेट रेल्वे रुळावर पडले. सुरक्षिततेच्या कारणास्तव संबंधित मार्गावरील रेल्वे वाहतूक काही काळासाठी नियंत्रित करण्यात आली. यामुळे सकाळच्या आणि दिवसभराच्या प्रवासावर परिणाम झाला.

A tree branch fell near GTB Nagar station on the DN Harbour line towards Panvel station. The track was restored in 25 minutes after clearance of the branches and services resumed. The services were restored at 15.00 after removal of tree branches. pic.twitter.com/Pr1cU50Rqp — Central Railway (@Central_Railway) July 6, 2026

झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर

घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, अभियांत्रिकी विभाग आणि आपत्कालीन पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रुळावरील झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले असून, वाहतूक शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

पावसाचा ‘रेड अलर्ट’

भारतीय हवामान विभागाने (IMD) संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. पुढील काही तासांत या प्रदेशात अतिवृष्टी आणि ताशी ८० ते ९० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामानाची परिस्थिती लक्षात घेता, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मुंबईतील सर्व खाजगी कार्यालयांमधील कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याचा सल्ला दिला आहे. याव्यतिरिक्त, शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठी (अत्यावश्यक सेवांमध्ये कार्यरत असलेल्यांना वगळून) अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

रेल्वे प्रशासनाचे आवाहन

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवासापूर्वी लोकल गाड्यांचे अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचे आणि अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे अशा घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेतली जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Karjat Lonavala Landslide: मुसळधार पावसाचा रेल्वेला फटका; कर्जत-खोपोली लोकल सेवा ठप्प, इतर मार्गांवर विलंब

Web Title: Harbour railway services disrupted tree falls on track near gtb nagar station

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • Monsoon Update
  • Mumbai Local
  • railway

संबंधित बातम्या

Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप
1

Kalyan News : टिटवाळा-बल्ल्यानी रस्त्याच्या मध्यभागी मोठे भगदाड; मुसळधार पावसाने वाहतूक धोक्यात, प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप

Nashik Rain Devendra Fadnavis : उद्या नाशिकसाठी धोक्याचा दिवस? 300 मिमी पावसाचा अंदाज, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये
2

Nashik Rain Devendra Fadnavis : उद्या नाशिकसाठी धोक्याचा दिवस? 300 मिमी पावसाचा अंदाज, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद
3

Karjat News : कर्जतच्या पळसदरीत दरड कोसळली; पाच वाहने मातीखाली, मुख्य रस्ता बंद

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प
4

Mumbai Local: दुष्काळात तेरावा महिना! मध्य रेल्वेला पुन्हा अडथळा! ओव्हरहेड वायरच्या बिघाडामुळे मुंबईकडे येणारी लोकल ठप्प

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.